मराठी संस्कृति | Marahaatii Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी संस्कृति  - Marahaatii Sanskriti

More Information About Author :

No Information available about शं. बा. जोशी - Shan. Ba. Joshi

Add Infomation AboutShan. Ba. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
योगायोग सुमारे अठरा वर्षे झालीं; पुण्याच्या केसरींत एका चर्चेचा गोषवारा दिला होता. भा. इ. संशोधक मंडळांत झालेली ती एक खासगी चर्चा होती. माझे मित्र श्री ग. ह. खरे यांनीं तो योग जमवून आणला होता. त्या चर्चेत श्री द. वि. आपटे यांजसारख्या कानडी जाणणाऱ्या विद्वानांनी, “या दिशेनें मराठीचे बरेच प्रश्न सुटणे शक्‍य आहे,” असं आपलं मत व्यक्त केल; कांह्दींना माझ्या विचारांत कांहींच तथ्य वाटले नाहीं. महाराष्ट्रांतील विचारवंतांच्या प्रतिक्रिया जाणण्याकारतां केसरीतील हा लेख कांहींना पाठविला. प्रो. वा. म. जोशी यानीं आपण या विषयाचे तज्ज्ञ नसल्याचें कळविले; पण ““आपलें काश्रण येण्यापूर्वीच केसरींतील हा भाग निराळा काढून जपून ठेवला आहे. आपल्यांत स्वतंत्रपणे विचार करणारे फारच थोडे आहेत, या दृष्टीनें आपला लेख मला उद्‌त्रोधक वाटला,” अरेहि त्यांनीं पुर्दे लिहिलें होतें. श्री. वाग्भट नारायण देशपांडे, प्रो. कुलकर्णी, प्रो. बनहट्टी, श्री. ना. गो. चापेकर यांनीं आपले बरेच अनुकूल अभिप्राय कळविले; महामहोपाध्याय श्री. काणे व श्री. या. मा. काळे यांनीं आपले प्रतिकूल मत असल्याचें लिहिलं. त्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शब्द कोशाच्या प्रस्तावनेत ( भाग ३ ) केसरींतील या लेखाचा उल्लेख केला आहे. पुर्दे आचाय स. ज. भागवतांच्या परिचयाचा योग लाभला. तो न लाभता तर, माक्षे विचार इतक्या विस्ताराने महाराष्ट्रपु्दे मांडणे मला शक्‍य झालेच नसते. त्यांच्या प्रेमाच्या आग्रहामुळे पुण्याच्या नवभारत मासिकातून याविषयीं लिहिण्याचें घाडस मीं केलें. जिशासेनें कांहीं वाचन करीत असता, मनांत कांहीं दका वारवार डोकावूं लागल्या. स्वतःच्या समाघानाकरिता शंकानिरसनासाठीं केलेला हा थोडाफार प्रयत्न आहे. या प्रकारच्या अभ्यासाला आवद्यक अही पढीक विद्वत्ता मजजवळ नाहीं. शास्त्रीय पद्धतीची माहिती नाहीं. स्वतःपुरः4] जरूरीच्या ग्रंथसंग्रहाची तर राहोच पण सावजनिक ग्रंथालयाची अनुकू उतासुद्धां मोठ्या मुष्किलीची. अशा अननुकूल परिस्थितीतील अदीक्षिताच्या प्रयत्नांत पदोपदीं उणीवा न दिसल्या तरच आश्चर्य !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now