अभिसारिका | Abhisaarikaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अभिसारिका  - Abhisaarikaa

More Information About Author :

No Information available about नारायण धोंडो - Narayan Dhondo

Add Infomation AboutNarayan Dhondo

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अभिसारिका आत्तांपर्यंत माझें लग ज़ळविण्यासंबंधीं आपण अनेक वेळां प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळीं माझ्या नकारानें आपणांस निराश व्हावें लागलें आहे. शिक्षण पुर झाल्याशिवाय अन्‌ कुठें तरी धंद्याचा जम बसल्या- शिवाय लग्न करणें मृर्खपणाचें होय, असें आजपर्यंतचे माझें म्हणणें होतें. आणि त्यास अनुसरून माझें शिक्षण पुरं होईपर्यंत आपणही लग्न जुळव्विण्याची विशेषशी खटपट केली नाहींत हें उत्तमच झालें. आज मी इथें धंदा सुरूं केला आहे, आणि तो चालतोही बरा ! शाळेत, तद्दतच कॉलेजांत असतांही मी नेहमीं चित्रें काढीत असे. माझ्या या चित्रांच्या हब्यासाकडे पाहून, मी चांगला निघणार नाहीं पुढील आयुष्यांत, असे उद्गार आपण कित्येक वेळीं काढले आहेत हॅ मला आजही स्मरत आहे. पण आतां मात्र याबाबत आपण धन्योद्रार काढीत आहांत यांतच मला स्वतःला अभिमान वाटतो आहे. या माझ्या * प्रकादा आटे स्टुडिओ चा उद्‌घाटन समारंभ होऊन फक्त सहाच महिने झाले आहेत, पण एवढ्या अल्पावधींत माझ्या कामाचा पसारा इतका वाढला आहे, कीं मला सध्यां स्टुडिओच्या कामासाठीं दोन तरी आटिस्ट-( * कलावंत. ? हल्लीं मसट्टीचें शुद्धीकरण होते आहे ना! खरं सांगूं कां दादा; हें शुद्धीकरण म्हणजे काय. हेंच मला स्वतःला समजत नाहीं पहा ! जे शब्द रूढ होत आहेत आणि झाले आहेत ते आपल्या मातूृ- भाषेतून वापरतांना कानांना बोंचक लागणार नाहींत एवढी खबरदारी घेतली म्हणजे पुरं आहे. असो. )-ठेवणे भाग पडत आहे. इंदु-प्रकादा श्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now