श्रीहरि भजनामृत भाग १ | Shriiharibhajanaamrit Bhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriiharibhajanaamrit Bhaag 1 by जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

Add Infomation AboutJagnnath Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) दीपपतंगाचे परी । संसाराची प्रीती भारी । तव भक्ति टाकोनियां । विषयाचे करिं काज || तुजला० |॥ २ ॥ तापत्रयवडवाग्रीने । पोळलीं मीं नरहरी । कृष्णदा[स दीनावरी । कृपा करीं महाराज || तुजला ०॥३॥ पद ६. कां रे अनाथबंधु येवढं कां केल निवाण । किती अंत पाहशील माझा कंठिं राहिला प्राण || धु० ॥ ब्रह्मादि वंदिती पाय तं ब्रैछो- याचा घनी । तुझा मी म्हणवितो मजसी चिंतेची कांचणी ॥ १॥ सुवणाची लंका नेउनि दिघली शरणागता | जगदीश जगन्नायका तुझी कळिकाळावर सत्ता | २ || कामधेनु कल्पतरु क्षीरसागर तुज- पाशी | वितभर पोटासाठी तोंड वासू कवणासी ॥ ३ ॥ मुक्तीच्या माहेरा कद्वि सिद्धि तुझ्या दासी । क्षीराणवा रंक माळी मरतो उप- त्रासी ॥ ४ ॥ अष्टपदी ७. ( राग वसंत ). ललितलवंगलतापरिशीलन कोमलमलयसमीरे । मधुकरनिकर- करंबित कोकिलकूजित कुंजकुटीरे ॥ विहरति हॉरेरिह सरस वसते । नृत्यति युवतिजनेन समं साखे विरहिजनस्य दुरंते ॥ उन्मदमदन मनो- रथ पथिक वधूजनजनितविलापे | अलिकुल संकुल कुसुमसमूह निराकुल बकुलकलळापे । मृगमदसौरभ रभस वशेवद नवदलमा[ल तमाले । युवजनह्द्यविदारण मनसिज नख रुचे किंशुकजाळे || मदन महीपाति कनकदंड रुचि केशर कुसुमविकासे । मिळित शिलीमुख पाटलिपिटल कृतस्मर तूण विछासे ॥ विगलित लजित जगदवलो कुन तरुण करुण कृत हासे । विरिहि निकेतन कुंत मुखाकृति केतकि दतुरिताशे ॥ माघविका परिमळ छालिते नबमालातिजाति सुगंधी । सुनिमनसामातेमे-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now