हेळेन केळर एक व्यक्ति रेखा | Helen Kelar Ek Vyakttirekhaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हेळेन केळर एक व्यक्ति रेखा  - Helen Kelar Ek Vyakttirekhaa

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अलाबामांतील एक बालिका ९ फुटत, निरनिराळ्या फुलांत काय फरक असतो तं अनुभवलं. एकदां तर अडं फोडून पिळू वाहेर पडत असतांना तं अंडं तिनं हातांत घरले होतं. अननरोबर ती कित्येकदा झाडावर चटून वसे व तेथंच अभ्यास करी. अशा प्रकारे झाडावर बसनच अनभं तिला “झाडं कशीं वाढताब? हे वनस्पतिशास््राचें पुस्तक “वाचून ' दाखवल. हेलेनला शिकवतांना अन विविध साधनांचा उपयोग करी. मासे पकडण्याचे गळ, खिळे, बी-बियाणे अशा सटरफटर गोष्टींच ण्वा छोट भांडारच तिनं हेलेनसादीं जमवले हात. गाणाऱ्या, युणगुणणाऱ्या, उमळणाऱ्या प्रत्येक वस्तूला हलेनच्या शिश्चणांत महत्त्वाच स्थान होतं. अजनसुद्धां डझी फुलांचा गच दरवळला का अन सुलितहानवरोबर धालवलेच्या त्या दिवसांची हेलेनला आठवण होते. बहुधा रोज सकाळीं त्या दोघी घरापासन थोड्या अंतरावरून बाहणाऱ्या टनेसी नदीवरील एका धक्कयावर जात. तेथ किनाऱ्यावरील वाळूंत हेलेन विल्ले बांधी, धरणं तयार करी, शिपल्याचे मनोरे उभारी, नद्यांचीं पात्र खोदून काढी आणि टेकड्या, बेट, सगेवरे निर्माण करी. बाळू व मातीच्या साहाय्यानं अंन नकाहे तयार करी व अग्रत्यक्षपणं हळेनला भूगोलाचे पाठ देई. अश्या आक्रात तयार करूनच अननें तिला दर्‍याखोरीं, निझर, ओहळ, ज्वालामुखी, हिमग्रवाह, हजागे वर्षा पर्व भूगभीत वुप्त झालेलीं शहरें यांचें ज्ञान करून दिलें. मानवपून जगांत कोणत्या प्रकारच्या विक्राळ विचित्र प्राण्यांचा संचार होता हंहि अननं एका स्नेह्यानीं पाटविलेल्या कांही प्राचीन अवघोपांवरून हेलेनला सुगम करटन सांगितल. तिने हलेनळा हेॅन्स खन अँडरसनच्या परीकथा सागितल्या आणि निसगवर्णनपर कविता बाचून दाखवल्या. थोड्याच दिवसांत हेलेन स््तः बोटांना स्पटा होईल अशा प्रकारे जाड पुट्ट्यांवर छापलेलीं उठावाची अक्षर “वाचण्यास? शिकली. आतां तिला समजल ळी प्रत्येक शब्दानं काणती तरी वस्त, कृति किंबा गुण याचा बोध होतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now