काळ आणि कर्त्तव | Kaal Aani Kartritv

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काळ आणि कर्त्तव  - Kaal Aani Kartritv

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हरिपंतांनी घत्त्व सांभाळले षे सारख्या नादान पेशव्याच्या हातीं जाऊन भहाराष्ट्रांत लवकरच जें अराजक मआजले, त्याची झळ चिवळणकरांनाहि लागल्याविना राहिली नाही. १८०१ सालच्या एप्रिलमध्ये होळकरांचा सूड घेण्याच्या आसुरी लालसेने श्राजीरावाने विठोजी होळकराला आतल्या डोळघांसमोर, हानिवार वाड्याच्या पुढल्या चौकांत, हत्तोश्र्या पायीं देऊन ठार मारला; त्याचें प्रेत चौवीस 'तास उचल्‌ं दिलें नाही; व सहगमन करावग्रास निघालेल्या त्याच्या बायकोला अल्पवयी पोरक्या मुलासह कदेंत डांबलें. या त्याच्या अमानुष कृत्यामुळे शवताळलेला विठोजीचा धाकटा भाऊ यशवंतराव होळकर याने १८०२ सालच्या सप्टेंबरमध्ये दक्षिणेवर धाड घालून जो प्रळय केला, ध्यांब चिपळूणकरांच्या फडणविशीचा फडशा उडाला; व शास्त्रीबुवांचे वडील हरिपंत हे पुण्यास येऊन बाजीरावाचा कनिष्ठ बंध चिमाजी आप्पा याच्या आश्रयाला, दर महा चार रुपये पगारावर, शागौद म्हणून राहिले. पण ही शागीर्दीहि फार दिवस टिकली नाही. खडकीच्या पराभवानंतर, बाजीरावाला, आपल्या कृटुंबपरिवारासह, पुणें कायमचें सोडून १८१८ सालच्या जूनमध्ये ख्रम्हावर्तास जावें लागल्यामृळं, पेशव्यांचे पुण्यांतील अनेक आश्चित अन्नाला मोताद झाले. त्या विप्लवांत चिमाजी आप्याचा आधार तुटून बिचाऱ्या हरिपंतांवरहि निर्वाहासाठी अफूचें दुकान काढण्याचा दृष्प्रसंग ओढवला. त्या काळीं तान्ह्या मुलांना अफू देण्याची पद्धत सार्वत्रिक होती; व एकंदर 'समाजांतहि अफूचे व्यसन, निरनिराळ्या स्वरूपांत, प्रचलित होतें. त्यामुळे हरिपंतांचें हे दुकान बरे चालत असे. शिवाय त्याच्या जोडीला ते सराफीचाहि धंदा करीत असत. वस्तुतः पुण्यास त्या वेळीं अनेक सरदार, जहागिरदार, सावकार वगरे जुन्या राजवटींतील सरंजामदारांचीं मातबर घराणीं मोठ्या इतमामाने राहत होतीं. तथापि, पेक्षव्यांच्या आश्रयाला मुकल्यावर त्यांच्या या आाश्चितांचा आसरा मिळविण्याच्या मोहांत न सापडतां, हरिपंतांनी निर्वाहाचा स्वतंत्र मार्ग काढला आणि त्या हलाबीच्या परिस्थितींतहि स्वतःचें सत्त्व सांभाळलें, हें विद्लेष होय. झ्या या राज्यक्रांतीच्या चक्रांत सांपडून खालावलेल्या जुन्या नामांकित धराण्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म १८२४ सालीं झाला.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now