भगवान बुद्ध | Bhagavaan Buddh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhagavaan Buddh by धर्मानंद कोसम्बी - Dharmanand Kosmbi

More Information About Author :

No Information available about धर्मानंद कोसम्बी - Dharmanand Kosmbi

Add Infomation AboutDharmanand Kosmbi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७, आत्मवाद ११ तरी त्यांत मुळीच पाप नाही. त्यापासून कांहीही दोष नाही. गंगा नदीच्या दक्षिण तीरावर जाऊन जरी ण्खाद्याने हाणमार केळी, कापले, कापविले, त्रास दिला अथवा देवविला, तरी त्यांत मुळीच पाप नाही. गंगा नदीच्या उत्तर तीरावर जाऊन जरी एखाद्याने दाने दिलीं ब देवविलीं, यज्ञ केले अथवा करविले, तरी त्यापासून मुळीच पुण्य लागत नाही. दान, धम, संयम, सत्यभापषण यांच्यामुळे पुण्य प्राप्त होत नाही.” नियातिवाद मक्खलि गोसाल संसारशद्धिवादी किंवा नियतिवादी होता. तो म्हणे, “प्राण्याच्या अपच्ित्रतेस कांही हेतु नाही, कांही कारण नाही.. हेतूशिवाय, कारणाशिवाय प्राणी अपच्रित्र होतात. प्राण्याच्या ठाद्धील। कांही हेतु नाही, कांही कारण नाही. हेठवराचून, कारणा वाचन प्राणी शद्ध होतात. स्वतःच्या सामथ्याने कांही होत नाही दसऱ्याच्या सामथ्याने कांही होत नाही. पुरुषाच्या सामथ्याने कांही होत नाही. बळ नाही, बीर्य नाही, पुरुषशक्ति नाही, पुरुषपराक्रम नाही. सत्र सत्त्व, संत्र प्राणी, सत भूत, सत्र जीव अवश, दुर्बल व निर्वीये आहेत. ते नियति (नशीब), संगति व स्त्रभाव यांच्या योगाने परिणत होतात, आणि सहांपकी कोणत्या तरी एका जातींत (वगात) राहून सुखदु:खाचा उपभोग घेतात....शहाणे व मुखे दोघेही चौय्यांशी लक्ष महाकल्पांच्या फेऱ्यांतून गेल्यावर त्यांच्या दु:खांचा नाश होतो. या शीलाने, ब्रताने, तपाने अथवा ब्रह्मचर्याने मी अपरिपक्व काम पक्व करीन, किंवा परिपक्बर झालेल्या कमाचीं फळे भोगन तें नष्ट करून टाकीन, असं जर एखादा म्हणाला, तर ते त्याच्याकडून व्हावयाचे नाही. या ससारांत सुखदुःख परिमित द्वोणांनी (मापांनी ) मोजतां येण्यासारखी ठरावीक आहेत तीं कामी जास्ती किंबा अधिक उणीं करतां यणार नाहीत. ज्याप्रमाणे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now