कान्ता | Kaantaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कान्ता - Kaantaa

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कांता रे त्यांचे डाळे आकुंचित झाले; उंच कपाळाला टक्कलापर्यंत आठ्या पडत गेल्या; व ओठांना झांकणाऱ्या झुपकेदार मिशांची उजवीकडील टोके दांतांखालीं दबली गेली. पण ते कागद वाचून पुरे होण्यापूर्वीच त्यांच्या कानांवर मोटारीचा परि- चित मदु मर्मर आवाज आला. आणि चपराऱयान त्यांच्या खोलीचें बिलोरी अर्थद्ार हळूच उघडून- त्यांना अदबीने सलाम करीत म्हटलें, “ ताईसाब मोटार ले कर आई है--?? “ अच्छा ! उनको इधर भेज देव-”? पण त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडून ते! चपराझी परततो न परततो ताच दार जोरानें ढकलले जाऊन * ताईसाहेब ? गडबडीने आंत आल्या. [तिला पाहतांच त्यांच्या चर्येबरील विषादाची झांक पार मावळली; व तोंडांतील [चिरूट काढून त्यावर सांचलेली राख झटकीत ते हंसत इंसत म्हणलि- “ कसली घांदूल आहे एवढी आज, [विजू ! हें ऑफिस आहे. घर नव्हे. शैनेस खेळतां खेळतां तशीच आलेली दिसतेस तूं-? त्यांनीं कौतुकानें तिच्या कमनीय आक्कतीकडे पाहिलें. त्यांचें तें कौतुक अगदीं स्वाभाविक होतें. टेनिस खेळण्यासाठी नेसलेला पाय- जमा, पेहरलेला हाफशर्टवजा फ्रॉक आणि घातलेले हातमोजे-त्या पोषाखांतच ती आही होती त्यांना भेययला. तिच्या अंगावर कोणतेच आभरण, कसलाहि अलंकार म्हणून नव्हता. कपाळाला कुंकू नव्हतें, हार्तात बांगढडऱ्या नव्हत्या किंवा गळ्यांतहि कांहीं नव्हतें; व खालीं जंघांपर्यंत जाऊन भिडलेले ज वेणीबंधन तिच्या पार्ठीवर रुळत हेते, त्याची गुंफण सुद्धां इतकी सैल होती की, त्यांतून निसटलेल्या स्नेहशून्य, [पिट कुरळ्या केसांनी तिच्या कपाळावर आणि गालांवर क्षॅप घेतली होती. नाहीं म्हणावयाला, आपल्या उन्नत वक्षःस्थलावर मात्र, आकाराच्या बाबतीत डरोजांशीं स्पर्धा करणारे, गुलाबाचे टपोरे फूल तिन खोंवले होतें. यादवराव सारखे तिच्याकडे बघत होते. तिच्या फ्रॉकवरील तो म्वासो च्छासा- गणिक वरखालीं होणारा गुलाब, त्याला आपल्या कांतीनें लाजावणाऱ्या तिच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now