हिंदुस्थान्तीळ तरुणांस पत्रें | Hindustanatil Tarunance Patre
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
36 MB
Total Pages :
228
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणपतराव मल्हार - Ganpatrav Malhar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पत्र डुखरे---प्रमाणांचें परिशीलन. र: ज़
वाचन केवळ निष्फळ होणार आहे. जो महुष्य स्वतः ग्रार्थना करीत नाहीं, ल्याला
माझ्याकडून पारमार्थिक गोष्टींचा लाभ होणें अगदीं अशक्य आहे. याजकरितां पूर्वीच
मी आपणांस सांगून ठेवतों कीं हीं पत्रे आपण वाचतांना ईश्वराची प्रार्थना न कराल तर
त्यांचा उपहास मात्र कराल. “ मागा ह्मणजे तुह्मांस मिळेल, शोधा ह्मणजे तुह्मांस सांप-
डेल ” (मात्थी ७:७) अशी ईश्वराची आज्ञा व भाक आहे, याकरितां जर आपण
अनन्यभावें प्रार्थना कराळ, तर तो तुमची विनंती निःसंशय ऐकेल उ
खिस्ती धम इंश्वरदत्त आहे कीं काय ? हा महत्त्वाचा ग्रश्न आहे व त्याचा
उलगडा करण्यास आपण आतां यत्न करू
महुष्यास सृष्टीची रचना; आपल्या मनाची घटना व ईश्वरी सूत्र इत्यादि अनेक मागानी
इश्वराविषयींचें ज्ञान होतेंथ. उदाहरणार्थ, सूयीकडे पाहिलें म्हणजे त्याचा निर्माणकर्ता
मोठा ज्ञानी व शॉक्तिमान् असावा असें विचारवंताच्या मनांत
ईश्वरदत्त थर्म॑ आल्यावांचून रहात नाहीं. तसेंच, सत्यासत्याचा विचार करूं लागलों
ह्मणजे काय ! ह्मणजे सत्य ईश्वराला प्रिय आहे, व तो असत्याचा द्वेष करतो असा
विचार छागलाच मनांत उभा राहतो. परंतु यात्रकारे ईश्वराचें अस्तित्व,
_ त्याचेशुणस्वभाव वल्याची इच्छा यांविषयींचें जें ज्ञान आह्यांस होतें; त्यास इंश्वरदत्त ज्ञान असे
_ कचित्च ह्मणतां येईल. कारण जेव्हां आपण एखादी धर्मव्यवस्था ईश्वरदत्त आहे असें
_. ह्यणतों; तेव्हां वर जो श्रकार सांगितला ल्या प्रकारें ईश्वराने स्वतः होऊन त्या धमाचे ज्ञान
_ महुष्यास करून दिलें असें आपण समजत नाहीं. ईश्वरदत्त धर्म हटला ह्मणजे अद्भत
. रीतीनें मानवास इईश्वराविषयींचें जें ज्ञान होतें तें होय. ईश्वरदत्त धर्म या शब्दाची ही
व्याख्या आमच्या हिंदु; घुसलमान; व पारशी बांधवांच्या लक्ष्यांत सहज येण्यासारखी आहे.
तौरेत, जबूर, इंजील आणि कुराण हीं अलौकिक रीतीनें आपल्यास इथ्वरानें दिलीं आहेत.
असं अ्रत्यक घुसळमान मानिती. 'चार वेद व अठरा पुराणें हीं त्याच रीतीनें आपल्यास.
_ मिळाळीं आहेत असें हिंदु लोक कबूळ करितात. जंदाबस्ता ह्मणून जो पारशी लोकांचा
_ धर्मग्रंथ तो याच प्रकारें आपल्यास ईश्वराकडून प्राप्त झाळा असें ते हणतात. बायूबळ हे
' इंश्वरदत्त आहे असें खिस्ती लोक समजतात
मदप्यास ईश्वरदत्त शाख्राचें अगत्य आहे, व तें त्यानें त्यास दिलें ही गोष्ट संभवनीय उ
आहे, याविषयीं बहुत अंथकारांनीं वित्तारानें प्रतिपादन केलें आहे.
रच परंतु तूर्त त्याविषयी मी कांहीं लिहीत नाहीं. ईश्वरदत्त शाखा-
जबर विडे सरुद पावन जे लाभ होतात त्यांविषयी मी कांही विचार पुढें प्रगट करीन.
प __ सध्यां एवढेंच सांगतों काँ या आमच्या शहरांतील लोकांमध्यें धममी-
1 इश्वरक्त्ये व इंश्वरोक्ति ह्या दोन गोष्टींचा समावेश इत्ररू्य शाळा द ह्या दोन गोष्टींचा समावेश ईश्वरदत्त शास्त्रांत होतो. क *'
. श्श्वरानें जेव्हां मानवांस धर्मशास्त्र दिलें तेव्हां तें लेखी असलेच पाहिजे असें जरी सिद्ू- स
._ आरणापासून अड्चुम[नकारणाच्या पद्धतीनें खातरीने स्थापन करतां येत नाहीं असें बिझप वा
बटलर साहेबांचे ह्ाणणें आहे, तथापि तें लेखी असणें हे अल्लंत अगल्याचें आहे. अ. अ अ
User Reviews
No Reviews | Add Yours...