चितूरगडचा वेढा | Chituuragadachaa Vedhaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chituuragadachaa Vedhaa  by नागेशराव विनायक बापट - Naageshrav Vinayak Baapat

More Information About Author :

No Information available about नागेशराव विनायक बापट - Naageshrav Vinayak Baapat

Add Infomation AboutNaageshrav Vinayak Baapat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ नुसत लढाईचेच वणन दिल्यानें वाचकांची तृप्ति होणार नाहीं असे समजून, अकबरशाहा व त्याचे प्रतिस्पर्धी रजपूत लोक यांचा थोडासा वृत्तांत या पुस्तकाच्या आरंभीं व शेवटीं देऊन मर्थ्ये चितूरगडच्या लढाईचे वर्णन दिलें आहे. तं जितक भरपूर व साधार देववेल तितके दिल आहे. प्रसंगविशेषीं व स्थलविद्ोषी, कोठें पोक्त; उदात्त व उन्नत विचार; कोठें कोटिक्रम व नम्र परिहास; व कोठें शब्दप्रहार आणि सत्यनिर्पण, हे प्रकार पाह- ण्यांत येतील. पुस्तकाची भाषासरणी जितकी साधी, गंभीर, सालंकृत, सुबोध व सुरस करवेल तितकी केली आहे. यांत मुख्य वीर व भयानक रसांचेच प्रसंग भरले आहेत. क्षचित्‌ स्थलीं श्रंगाररसाचीही थोडीशी झांक दिसून येईल. या खेपेसही ह पुस्तक प्रसिद्ध करण्याचे श्रेय निणेयसागर छाप- खान्याचे मालक यांनींच घेतले आहे, तरी मराठी भाषेच्या उत्कषो- विषयीं उत्सुक असलेले लोक यास उदार आश्रय देतील, अशी आशा आहे. ग्रंथकता,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now