देवी चौधुराणी | Devii Chaudhuraani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : देवी चौधुराणी  - Devii Chaudhuraani
[adinserter block="2"]

More Information About Authors :

बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

No Information available about बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

Add Infomation AboutBamkim Chandra Chattopadhyay

भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
देवी चौघुराणी ऱसससससससस्स्सस्स्स्ल्लल्ल्यच्य ९९६ नांव काढीत नाहींत तर यायचं कशाला १” सासूबाई म्हणाली.“ हिला पोसायच कुणी १ मी अनाथ विघवा. तुमच्या मुलाच्या बायकोल$ मी काय म्हणून पोसाबं १”“ एक पोर पोसायची ताकद नव्हती तर पोरीला जन्म कां दिला ११?“ अरणपोषणाचा हिक्षोब्र करूनच का तुम्ही आपल्या मुलाला जन्म दिल? होता १” प्रफुलची आई म्हणाली.“ असं का बाई १” सासुबःई म्हणाल्या, “ मेली आमच्या घरीं येऊन वाद घालायला पाहते आहे. ”“नाहीं हो बाई. मी वाद घालायला आलें नाहीं.” प्रफुलची आई म्हणाली, “ तुमच्या सुनेला एकटं येतां येत नव्हतं म्हणून सोबत करायला आले, तुमचे माणूस तुमच्याकडे पोचवलं, आतां मी चाललें. ”' असें म्हणून ती घराबाहेर पडली. बिचारीच्या पोटांत अजूनही अन्नपाणी गेलें नव्दतें.आई गेली पण प्रफुल गेली नाहीं. ती तशीच बुरखा ओढून पुढें उभी राहिलेली पाहून तिला म्हणाली, ““आई गेली ना तुझी १ आतां तूंही जा. ”प्रफुल हलली नाहीं. “ अजुन गेली नाहींस १” तरीही प्रफुल हलली नाही! “: आतां काय म्हणःव १ कणी माणूस बरोबर देऊन तुला पोचवायला हवी' का १” असें सासुबाईने म्हटलें तेव्हां प्रफुछने माथ्यावरचा पदर मागे सारला.किती सुंदर चेहरा ! डोळ्यांतून पाण्याच्या सारख्या धारा लागल्या होत्या. सासुबाई जरा मनांतल्या मनांत म्हणाली, “कशी शुक्राच्या चांदणीसारखी पोर ! कशी लाभली नाहीं ही मला !? सासुबाई जरा नरम आली.प्रफुल्ल पुटपुटत म्हणाली, “जावं म्हणून आर्ले नाहीं मी. ”सासुबाई म्हणाली, '*काय करायचं बाई १ तुला कांहीं घरांत घेतां यायचे नाहीं. चार लोक चार प्रकार बोलतात, वाळींत टाकूं म्हणतात म्हणून तर तुला: टाकावी लागली. ”“ वाळीत टाकतील म्हणून पोटचं लेकरू कुणी दूर का लोटतात आई ! मी तुमचं लेकख्च ना |!”सासुबाईचें मन आण्खीही नरमलें. ती म्हणाली, “ काय करायचं पोरी, जातीची भीति आहे ना १”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now