सह्याद्रि | Sahyaadri

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sahyaadri by आत्माराम जोगळेकर - Aatmaram Jogalekar

More Information About Author :

No Information available about आत्माराम जोगळेकर - Aatmaram Jogalekar

Add Infomation AboutAatmaram Jogalekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ सह्याद्रि सान्निध्यांत व पर्यटनांत घालविल्या; त्या वेळीं पाहिलेलीं दृ्ये व अनुभवलेले प्रसंग, उचंबळलेल्या भावना व उसळणार विचार अंधुक, पण आतां उजळू पाहणाऱ्या स्मृतींच्या स्वरूपांत चित्तासमोर वावरत आहेत. सह्याद्रीची अनेक स्वरूप व वेशिष्ट्ये, ज्यांचा निर्देशही ह्या लेखमालेत झालेला नाहीं, तीं आतां निदर्शनास येऊं लागलीं आहेत. ही लेखमाला वाचणाऱ्या माझ्या ल्नेह्यांनी आणखी किती तरी नवी माहिती अलीकडे पुराविली आहे, नवे सिद्धांत निवेदित केले आहेत, नव्या समस्या सुचविल्या आहेत. उदार ग्राहकांच्या अनुग्रहामुळें सह्याद्रीच्या पुनमद्रणाची दुर्मिळ सुसंधि प्राप्त झाली तरच या सामग्रीचा परामर्श घेतां येईल. त्या उभेदींत तोवर टिपरणे-टांचरण करीत रहावयाचे हाच या विषयापुरता या पुढचा उद्योग ! माझी ही चतुर्थ कांति महाराष्ट्राला प्रिय होईल अशी आका आहे. ता. १ ऑगस्ट १९५२. ) ३७४ शुक्रवार पेठ, पुरणे र स. आ. जोगळेकर सह्याद्रि ह पुस्तक लेखमालेच्या रूपाने पहिल्यांदा आमच्या प्रसाद - गा मिरवून प्रसिद्ध झाले, आणि ते आज पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहे. ही लेखमाला प्रसाद - मासियांतन प्रासिद्ध होत असतांना अनेक वाचकांची गौरवपर पत्रे आली, आणि ही माला पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावी अशा अनेकांच्या सूचनाही आल्या. रियासतकार सरदेसाई, महामहो- पाध्याय दत्तोपंत पोतदार, प्रा. न. र. फाटक इत्यादीचे लक्ष या लेख- माळेने वेधून घेतले होतें. आज ती लेखमाला पुस्तकरूपानें प्रसिद्ध होत आहे. सह्याद्रि मराठी वाह्मयाचे भूषण ठरेल असें अनेक विद्वानांनी सांगितलें आहे. विपयाचे वैशिष्ट लक्षांत न घेतलें तर लोकमान्यांच्या गीतारहस्यानंतर हच महत्त्वपूर्ण पुस्तक प्रसिद्ध होत आहे असे एका सर्वमान्य विद्वानाने माझ्यापाशी उद्गार काढळे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now