महाराष्ट्रान्तीळ संत | Mahaaraashtraantil Sant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्रान्तीळ संत  - Mahaaraashtraantil Sant

More Information About Author :

No Information available about राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

Add Infomation AboutRajaram Sakharam Bhagvat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेहा ध्‌ असल्या माणसास योगसिद्धि व उच्च अनुभव मिळाले तर ते त्यांचाही दुरुपयोग करतील हें निश्‍चित आहे. संपत्त, अधिकार लोकप्रियता यांचा माणसानें दुरुपयोग केला तर तो इतरांस ओळ खतां येतो. पण योगसिद्धि व खोल अनुभव यांचा दुरुपयोग केला तर तो जनतेला उमगणार नाहीं आणि समाजाचें नुकसान होईल याला उपाय एकच. ज्यांचें मनशद्ध व निःस्वार्थी आहे, जे घ्येय- वादी आहेत, ज्यांचे हेतु थोर आहेत, व ज्यांच्या शी लांत काम, क्रोध लोभ, मोह, मद व मत्सर यांना स्थान नाहीं, त्यांनाच या जबाब- दारीच्या गोष्टी शिकवाव्या, इतरांना त्या शिकव नयेत हाच तो उपाय होय. ज्यांना या उच्च गोष्टी करण्याचें सामथ्ये असतें ते आपलें सामथ्ये होतां होईल तों प्रकट करीत नाहींत. या गोष्टी आपण प्रकट केल्या तर अनधिकारी लोकांच्या झंडीच्या झंडी आपल्या मार्गे लागतील व या गोष्टी आपणांकडन घेण्याचा प्रयत्न करतील याचें त्यांस भय असतें. अशा लोकांनीं जरुरी पडल्यास चमत्कारिक रीतीनें जगांत वागावें म्हणजे जनता त्यांच्या पाठी- मार्गे न लागतां त्यांना वेडं म्हणून सोडून देईल अक्षी मुकूंदराजांनीं तोड सुचविली आहे. ते म्हणतात, “कां घरी पिशाच लीला । तरी होय जगावेगळा । लोकां न दाखवी डोळां । शहाणपण ॥। विश्‍व- साक्षी योगिराणा । जाणे सव अंतरींच्या खुणा । परी तो वाटे जना । वेडिया एऐसा* ॥ त्यांनीं आपल्या शिष्यास पुढील इशारा दिला आहे की, “ हें शास्त्र गौप्य करावें । कवणा स्फूट न सांगावें । तुझें तुवां अनुभवावे । ग॒रुगम्य हें ॥ पशजना श्रवणीं घालिशी । तरी काय सिद्धी होय तयासी । सद्‌भाव देखोनि कृपा करिसी । तरी निर्वाहक पाहिजे ॥ गरुसंप्रदायाची वाट । न धरितां करिशी प्रकट । तरी गुज घेऊन चावट । होतील बहु ॥ (चावट म्हणजे रहस्य न समजून शाब्दिक बडबड करणारा) या लागीं हृदयीं गुप्त राख । स्वयं परमामृत चाख । सर्व योगियांचा तिलक । न आ 2222222222. 22 ७७» १ मकृदराजकृत परमामृत १२३, ३१-२३.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now