पौराणिक आर्यस्त्री रत्नें भाग १ | Pauraanik Aarayastriratnen Bhaag 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
227
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आ
धे पौराणिक आर्य-खोारत्नें
' पाहून भेत्रेयीने तिला उठवून आपल्या पोटाशी घरलं. सीमंतिनीचे
हृदय धडधडत होतें. मैत्रेयी तिचं मुख कुरवाळून तिच्या डोळ्याचं
, पाणी पुसले आणि तिला धीर देऊन तिच्या दुःखाचं कारण विचारिले
भैत्रेयीच्या दयाभत वतेनाने सीमंतिनीस जास्तच गहिवर दाटला
तिन सद्गदित होऊन आपला सवे वृत्तांत तिला कथन केल्म आणि
आपलं सौभाग्य संरक्षण करण्याबद्दलचा उपाय विचारिला. मग सॉमं-
तिनींची हकीगत समजल्यानंतर तिन तिच्या प्रश्नास काय उत्तर
दिलं बर १ तिन [तिला पुनर्विवाहाचा उपाय सांगितला काय १ समान
हक्कांची तत्व प्रतिपादून तिने (तिला ख्रीस्वातंतर्याचं शास्त्र पढविले
काय ! तिनें तिला मुळींच आविवाहित राहून वैधव्य चुकाविण्याचा
मागे दाखविला काय ! चौदाव्या वर्षा वैधव्य येणार असें पाहून
तिन तिला त्या कालानंतरच स्वेच्छेने पति वरण्याचा सल्ला सांगे
तला काय ! शाख्त्रकत्या पुरुषांच्या पदरांत अप्पलपोटेपणा बांधून
तिनें तिच्या अंतःकरणांत शास्त्राबद्दल द्रष उत्पन्न केला काय !
क्रषींच्या ठिकाणीं कठोरपणा स्थापून तिने तिचें मन धमीचाराविरुदध
भारून टाकले काय ! स्त्रीपरुषांच्या सुखदुःख भावनेवर व्याख्यान
करून तिने तिच्या डोक्यांत नप्तत्याच अभिमानाचे वेड उत्पन्न केलं
काय १ परलोक, परमाथे, परमात्मा, मनुष्यजन्म याविषयींच्या उच्च
कल्पना नष्ट करून (तिन॑ तिला एंहिक सोख्यांतील कीटक
बनविण्याचाच उपदेश दिला काय १ तिने सीमंतिनीला
यांतून कांहीएक सांगितले नाहीं. वेधव्यपंकांत रुतलेल्या
गाईंचा उद्धार करण्याकरितां तयार केलेल॑ परोपकाराचें शास्त्र
बाजूला ठेवून मैत्रेयीनें तिला सोमवारब्रत धरावयास सांगितले. ती
झणाली, *“ सामवारीं उपवास करून संध्याकाळ होतांच श्रीशकराची
षोडशोपचार पूजा करावी. अकराशे दंपत्यांचीं वखालंकाराने पूजा
४७) ७५७2७०७
निता
उ
उ
उ
उ
उ
उ
उ
उ
उ
उ
उ
उ
श
User Reviews
No Reviews | Add Yours...