दिन - विशेष | Din Vishesh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Din Vishesh by प्रह्लाद नरहर जोशी - Prahlad Narhar Joshi

More Information About Author :

No Information available about प्रह्लाद नरहर जोशी - Prahlad Narhar Joshi

Add Infomation AboutPrahlad Narhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अकरा ह ह “पा हि आच मॉ महो शर घटिताची केवळ भुंडी नोंद केलेली नाही. तसें केलें असते तर ती एक पंचांग- वजा चोपडी झाली असती. त्यांनीं प्रत्येक घटिताची एकेक पान हकिकत दिलेली आहे. मग ते चरित्र असो, इतिहास असो किंवा दुसरी कोणचीहि घटना असो. ग्रंथाच्या पानांना कांहीं तरी भर्यादा ठेवावयास हर्वाच असते. प्रस्ठुत ग्रंथाची पानें पांचशपर्यंत गेलेली आहेत. हे. लक्षांत घेतले आणि वाचकवगाची पुस्तक घेण्याची शक्ति अजमावली म्हणजे, याहून जास्त पाने घालणे चुकीचेच ठरलें असतें. अथातच वांटणी होतां होतां एका एका तिथीला एकेक पान द्यावें हेंच धोरण त्यांनीं कायम केलें. पण पुष्कळ ठिकाणीं असे झालें आहे कीं, एका एका तिथीला संस्मरणीय अशी तीन-तीन; चार-चार घटित सुद्धां त्यांना द्यावीशी वाटलीं. साहाजिकच अशा प्रत्येक तिर्थाला तीन-तीन; चार-चार पानें खची पडळीं. या प्रत्येक पानांत त्या दिनाविशेप्राचे महत्त्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न जोशी यांनी कसोशीने केला आहे आणि हा करतांना त्यांना किती तरी वाझ्मय वाचावें लागलें आहे. दिनविकश्षेप हुडकून काढण्याचे जेवढे कष्ट त्यांना पडले त्याहूनहि,कदाचित्‌ जास्त कष्ट त्या त्या विशेषाचा इतिहास मिळविणें आणि संकाळित करणें या कामी त्यांना करावे लागळे आहेत. पण हे त्यांनी केले असल्यामुळे कोणाहि वाचकाने हा ग्रंथ कोठेंहि उघडला तरी तो त्याला मनोरंजक वाटेल आणि तो त्याच्या ज्ञानांत भरहि घालील. विद्याथ्यांना तर हा ग्रंथ म्हणजे विविध प्रकारच्या ऐतिहातसक माहिर्तांची एक सोन्याची खाणच आहे. माहिती मिळवितांना आणि तिचें संकलन करतांना कांहीं दोष राहून जाणें है स्वाभाविक होतें. माझे एक मित्र म्हणत होते त्याप्रमाणें सबंध एका वप्ीचे दिनविशेष आगाऊ करून ठेवून, त्यांची. चालना करून, त्यांत कांहीं नवेंजुन॑ करून मग जोशी यांनीं दररोज एक या दराने *भारत* पन्नांत त्यांना प्रतिद्धि दिली “असती तर गुंजारवाला जास्त वेळ मिळाल्यामुळे या वाड्मयांत सध्यां जे थोडेबहुत दोष दिसतात तेहि राहिले नसते. सवे चरित्रांना एकरूपता* 'आली असती, आणि चरित्रातील कोणत्या तपश्षिलाला किती महत्त्व द्यावयाचें याचा निकाल संथपणें करतां आला असता. राज्या- भिषेकाच्या वेळीं' *शिवरायांनी रामदासांचा सल्ला घेतला होता या आपल्या विधानाला जोशी यांना मग सबळ ऐतिहासिक पुरावा कदाचित्‌ देतां आला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now