स्त्री - जीवन | Strii Jiivan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
215
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)
प्रेमाची अमर ऑंबी तिन मला दिली. मरतां मरतांदि माझ्या वेनीने अमर
स्त्रा वाड्मय दिले. तिच्या आत्म्याला प्रणाम
“ न्लोजीवन ” या नांबाणवर्जी “ स्त्रीहृदय १“ असे नांव असते तर
चांगले झाले असते असें कांही मित्र म्हणाले. परतु आर्वी “स्त्रीजीवन ” हं
नांच छाप गेलं, त्यांची सूचना अधिक यथाथ होती. स्त्रीजीनन हे पुस्तक
मुलीच्या ्याळांतून तरी सबंत्र जाईल व॒ आपल्या माय्राहिणी असें अमर
याझमय निर्मीत हे पाहून मुलींना स्फूर्ति येईल व नवीन ्जावनावर त्या नवीन
चाझ्मय निसिताल अशी मी आद्या बाळगता
ख्त्राजीयनांतील 'बहीणभाऊ व “मायलेक?” या आव्यासत्रधींचे रसपारचया-
त्मक लख मन्वन्तर मासिकान आश्वी प्रसिद्ध करून जनतेचे लक्ष वेधून घेतलें
वाबद्दल त्यांचे आभार मानता. हनुमान प्रेसच चालक माळक व कामगार ह्यांचेहि
पुस्तक लौकर व सुत्रक छापून दिल्याब्र्ृल आभार, चित्रकार श्री. गोविंद
कुरवाळेकर या तरुण चित्रकारानी सुंदर चित्र काहून दिलं, त्यांचेहि गोंड
आभार व प्रकाशमंडळ पुणे याचे चालक श्री. दयाणेव कोपडेॅकर यांच्या
उत्साही पत्नी चि. सौ. कमल कोपरकर स्त्रियांच्या अभिमानाने हें पुस्तक
प्रकाशावयास पुढं आल्या म्हणून त्यांनाहि धन्यवाद.
लिमयेवा डी, का पेठ, पुणे २. | साने गुरुजी.
अनुक्रमणिका
विषय प
( १ ) बहिणभाऊ भभ ठे ,,.. १
( २ ) मायलेक .... न य ३ेण्
( ३ ) मुलगी .... र्य न .... ९२८
( ४ ) सुखदुःखाचे अनुभव .... ,... ...- १२९
User Reviews
No Reviews | Add Yours...