श्रीमन्महाभारतार्थ ७ | Shriimanmahaabhaarataarth 7
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
514
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८
मध्याय ३ रा--दरतल्पावर पडलेल्या भीष्माचें वर्णन २३४; कर्ण-भीष्म-
संबाद २३५; अजुनाच्या पराक्रमाचें वर्णन २३६.
भच्याय ४ था--भीष्मानें कणोला प्रशंसापूर्वेक दिलेली युद्धाची अनुज्ञा २३६;
कणोचें कौरवसेनॅत गमन २३७.
अध्याय ५ वा--दुर्योधन-कर्णसंवाद, द्रोणाला सेनापति करण्याविषयीं कर्णाची
सूचना २३८.
अध्याय ६ वा--दुर्योधनानें द्रोणाची सेनापति होण्याविषयी केलेली प्रार्थना
२३९.
अध्याय '७ वा---सेनापति होण्याविषयी द्रोणाची संमति २४०; द्रोणाला अभि-
घेक २४१; दुश्चिहांचें वर्णन, युद्धारंभ २४२.
अध्याय < वा--द्रोणाचें पांडवांशीं युद्ध २४३; ९ष्टयुम्नानें केलेला द्रोणवध
२४५.
अध्याय ९ वा--द्रोणाचें निधन ऐकून धृतराष्ट्राचा विलाप २४६.
अध्याय १० वा--९ृतराष्ट्राची मूच्छो, संजयाला प्रश्न, पार्थिवांचें गुणवर्णन
२४९; श्रीकृष्णाचें संकी्तन २५२.
अध्याय ११ वा--श्रीकृष्णाच्या सामथ्यीचें वर्णन २५३.
अध्याय १२ वा--संजयाचें उत्तर, युधिष्ठिराला जिवंत घरून आणण्याविषयीं
दुर्योधनाची प्रार्थना २५६; द्रोणाची सप्रतिबंध प्रतिज्ञा २५७.
अध्याय १३ वा--धर्मराजाची अजुनाला सावध रह्दाण्याविषयीं प्रेरणा, अर्जु-
नाचें आश्वासन २५९.
अध्याय १४ वा--द्रोणाचायोंचें दारुण युद्ध. विविध योड्यांचा संग्राम २६१;
अभिमन्यूचा पराक्रम २६२.
अध्याय १५ वा--युद्धाचें सविस्तर वर्णन २६३; भीम-शल्ययुद्ध २६४; पांड-
वांचा विजय २६५.
अध्याय १६ वा--इषसेनाचें पांडुपुत्रांशीं युद्ध २६५; द्रोणाचायीचें युधिष्ठिरा-
समीप आगमन २६६; अजुनाचा पराक्रम, प्रथमदिन युद्समापति २६७.
User Reviews
No Reviews | Add Yours...