श्रीमन्महाभारतार्थ ४ | Shrii Manmahaabhaarataarth 4
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
517
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७
अध्याय २६३ वा--दुवांसाचें पांडवांकडे भोजनार्थ गमन, द्रौपदीचें कृष्ण-
स्तवन २१८; कृष्णाचें आगमन, शाकपर्णभक्षण २१९; सुनींची तृप्ति व
पलायन, कृष्णाचें द्वारकेस प्रयाण २२०,
अध्याय २६४ वा--जयद्रथाचें काम्यकवनांत आगमन, त्याला द्रोपदीचें दर्शन
२२१; तिच्याकडे कोटिकात्यप्रेषण २२२.
अध्याय २६५ वा--कोटिकस्याचा द्रौपदीला प्रश्न २२२.
अध्याय २६६ वा--द्रोपदीचें स्ववृत्तान्तकथन २२३.
अध्याय २६७ बा--द्रौपदीच्या वृत्तान्ताचें जयद्रथाला कथन २२४; कोटिकास्य-
जयद्रथसंवाद २२५.
अध्याय २६८ वा--द्रौपदीनें केलेली जयद्रथाची निर्भत्यना २२६; द्रौपदीचे
हरण २२८; धौम्याचें त्या सैन्याच्या मागोमाग गमन २२९,
अध्याय २६९ वा--धमराजाला मार्गात दिसलेलीं दुश्चिहलें २२९; दासीसुखानें
वृत्तान्तश्रवण २३०; जयद्रथाचा पाठलाग २३१.
अध्याय २७० वा---जयद्रथाचा पांडवांविषयीं द्रौपदीला प्रश्न २३२; द्रौपदीने
कथन केलेले पांडवांचें सामथ्ये २३३.
अध्याय २७१ वा--पांढवांचें जयद्रथाशीं युद्ध २३४; द्रोपदीची मुक्तता२३६;
जयद्रथाचें पलायन, त्याचा पाठलाग २३७.
जयद्रथविमोक्षणपर्व १८, ए. २३८-२४५.
अध्याय २७२ वा[--जयद्रथाची विटंबना २३८; त्याची मुक्तता, त्याचें तप,
शंकराची प्रसक्नता २४०; जगत्कारणत्वाचें कथन २४१; जगत्संहतृत्व २४२;
मरीचिप्रश्ृति नऊ मानसपुत्रांची उत्पत्ति, वराह्यवताराचें वर्णन २४३; गृसिंह-
रूपानें हिरण्यकक्षिपूचा वघ, वामनावतार २४४; कृष्णमाहात्म्यकथन, जय-
द्रथाला शंकराचा वर २४५,
रामोपाख्यानपवे १९, ए. २४५-२९९.
अध्याय २७३ वा--युधिष्टेराचा विलाप २४५; द्रौपदीचे ग्रुणवर्णन व
प्रश्न २४६.
User Reviews
No Reviews | Add Yours...