श्री अन्ना साहेब पटवर्धन | Shrii Annaasaaheb Patavardhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री अन्ना साहेब पटवर्धन  - Shrii Annaasaaheb Patavardhan

More Information About Author :

No Information available about अप्रबुद्ध - Aprabuddh

Add Infomation AboutAprabuddh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) चाललेल्या * लोकमान्य १ मासिकाचे संपादक श्रीयुत निफाडकर ऊर्फ “नाथकवि' इत्यादिकांच्या माहितीचा समावेश याच पुस्तकांत व्हावयास पाहिजे होता. परंतु मूळ प्रकरणच थोडे करितां करितां इतकें लांबले क आंखून टठेविलेली पृष्टसंख्या संपून गेटी, व पुस्तक मोठें करावें तर द्रन्यवळाचा अभाव अशा अडचर्णामुळें तो मजकूर या प्रतीत गाळून टाकणें भाग पडलें. तरी पण आणखी ध्रोडी माहिती गोळा झाल्यास रा. बापट यांच्या * लोकमान्यांच्या आठवणी * प्रमाणें वेगळाच भाग काढून त्यांत तो संग्रह प्रसिद्ध करावा असें योजिले आहे. विधात्या भगवंताच्या इन्छेप्रमाणे काय घडेल तें खरे ! या सवे माहिती देणाऱ्यांचाही मी आभारी आहे. ७ जरी हें श्रीअण्णासाहब यांचेच काय आहे तरी देखल श्री. भ. माधववुवासाहेब यांन्यासारख्या संतांवर औक देऊन त्यांच्या भगवनिंचत- नान्या उद्योगांत व्यत्यय आणणेंही योग्य नाहीं असें वाटून याची पृढील सवे व्यवस्था रा. ए. परी. ब्रापट आणि मंडळी यांचेवर सोपविली आहे. पुस्तकाच्या प्रकाशनास ळागलेल्या जाहिराती वगरेसुद्धां सव खचंवेंच वजा जातां जे उत्पन्न राहल ते सव॒श्राअण्णासाहब यांच्या समाधीकडे खच करण्याकरितां श्री. भ. माधवराव वुवासाह्ेब यांचेकडेच जमा केलें जाईल व भक्तमंडळींन्या व आम्या विचारानें ठरेठ त्याप्रमाणें त्याचा विनिमय होईल, पुस्तकाची किंमत जाहिरार्तांत २॥ रु. अशी दिली असतांही थोडी वाढवून ३ रु. करणें भाग पडले. कारण नाही नाही म्हणतांह्ी प्रष्टसख्या पावणेपांचशच्यावर गेली आहे व चित्रं ही दाढलीं आहेत. तरी या वार्ढीचें ग्राहकभक्तांना जड वाटणार नाहीं अशी आशा आहे. देवस्थानाचा योगक्षेम त्यांनीच मुकाय्यानें कसा चालविला वगरे मजकूर यांच्या माहितींत आहे. ३ रावबहादूर गणेश व्यकटेश जोशी यांच्या पत्नांचा समूह वाचीत असतां विलायतेंतून पाठविलेल्या एका पत्नांत प, वा. गोपाळराव गोखले यांनीं * टिळ- कांना सव प्रकारच्या माहितीचा पुरवठा करून त्यांची तयारी करून देणारे जसे अण्णासाहेब पटवधन तसेच आपण मला आहांत १ असें लिहिलेले वाचल्याचे यांच्या आठवणींत आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now