झुंज | Jhunj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : झुंज  - Jhunj

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाठारकर ३ रात्रीच गेस्टहौसमधल जेवण भयंकर होत बुवा पोळ्या त पुरत्या भाजलेल्यासुद्धा नव्हत्या ! ) चुमाळ ३ साडेदहा वाजले--कुळकर्णी, मिनिटबुक वगैरे तयार आहे ना! सभेला सुरुवात करावी हें बर. कुळकर्ा : (बाबासाहेबाच्या तोडाकडे होकारासाठीं पाहतो. बाबासाहेच मानेने होकार देतात. मिनिट वाचू लागतो--)“ता. ३१ जानेवारी १९५२ रोजी दुपारी चार वाजता कपनीच्या मुंबईतील हेडऑफिसात झालेल्या डायरेक्टर बोडोच्या सभेला पुढील डायरेक्टर हजर होते : श्री. बापुसाहेब धुमाळ, श्री. हणमतराव वाटारकर, श्री. हिरालालशेठ, श्री दिवाकर सुभेदार, अध्यक्षस्थानीं ब्रोडाचे चेअरमन श्री. बाबासाहेब सुभेदार होते. कपनीच्या मालकीच्या सुभेटारवाडी येथील सुभेदार शुगर वर्क्समध्ये चालू असलेल्या सपाबात्रत तिथल्या मॅनेजरसाहेब्ाकडून आलेली ता. २१, २४, २६, २९ जानेवारीची 'चारहि पत्र सभेत वाचून दाखविण्यात आली. साखर कामगार फेडरेशनचे चिटणीस श्री. माने याची बोरडाशी मुलाखत ठरविण्यासत्रधीचें पत्र वाचून दाखविण्यात आले. सपवाल्याच्या समितीतर्फे श्री. जगदेव जाधव, श्री. जावजीमास्तर, श्री. सावळे, श्री. साटम आणि श्री. पवार याच्या सह्याचे बोर्डीशी बोलणी करण्यासबधीचें पत्र वाचण्यात आले, या सर्व पत्रान्या वाचनानतर थोडी चर्चा होऊन ब्रोर्डांची एक खास सभा ता. ७ फेब्रुवारी १९५२ रोजी सुभेदारवाडी येथे मॅनेजर देशमुख याच्याच बगल्यावर घ्यावी आणि तेथेच बोडाला भेटण्यासाठी सपवाल्याच्या समितीला आणि फेडरेशनचे श्री. माने याना बोलवावें, असा ठराव एफ़मताने पास झाला. नव्या शेअर सर्टिफिकेटावर चेअरमनसाहेबाच्या सह्या व्हावय़ाच्या होत्या त्या झाल्यानतर सभा सपळी ? (मिनिटबुक अध्यक्षाच्या पुढं ठेवतो.) बाबासाहेब : सर्व ठीक आहे अस समजतो१%--अं१ (सही करतात.) हिरालाल ३ फेडरेशनचा काय बर डाव असावा? सपाचा पाठिबा तर त्यानीं काढून घेतलायू. मग मान्याला आमची मुलाखत कशाला हवीय १ तुमची काहीं कल्पना चालते का, कुळकर्णी ! कुळकर्णी : आपग अजूतहि काही तडजोडीला तयार होऊ अस त्याला छै




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now