संगीत सन्न्यस्त खड्ग | Sangiit Sannyast Khadg

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Sannyast Khadg by विनायक दामोदर सावरकर - Vinayak damodar Savarkar

More Information About Author :

No Information available about विनायक दामोदर सावरकर - Vinayak damodar Savarkar

Add Infomation AboutVinayak damodar Savarkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला-प्रवेश पहिला ७ पासून झुरत झुरत आतां अगदीं जजर झाले आहेत. आसन्नमरणाचे आधी एकदां तरी येऊन मला भेटून जा म्हणून केलेल्या त्यांच्या पाचार- णास मानून शाक्य राष्ट्राच्या राजधानीस, आमच्या जन्मभूमीस, आम्ही भेट देण्याचें निश्चित केलें आहे. त्यांतही या वेयक्तिक संधीचा उपयोग अका मोठ्या जागतिक कायांच्या साधनाकडे होण्याचा संभव आहे. आम्ही द्योघून काढलेल्या चार आय सत्यांचा झपदेश शाक्य राष्ट्रालाही करून ज्याप्रमाणे कोसलचे महाराज आणि मगपधचे महाराज तथागत बुद्धाचे अनुयायी झाले तसेच शाक्य राष्ट्राचे राजकुलास आणि सेनार्नीसह्दी अनुयायी करून या जगांतून शस्त्रयुद्धाचा, हिंसेचा, यादवीचा आणि कल्हाचा नायनाट करावा आणि संत्र शांतीचे धर्मराज्य स्थापन कराव या आमच्या अत्कट जअिच्छेवर सुयक्षाचा मुकूट चढविण्याच्या प्रयत्नांची आम्ही पराकाष्ठा कर- णार. कोंडिन्य, संसारासारखं दुःख नाहीं, हँ जर मनुप्यमात्रास पटेल तर मग या अत्यंत तापदायी संसारातील दिखाझ लाभासाठी युद्धे आणि कलह होतील तरी का विखारी सप डसवून घेण्यासाठी जशी कोणी शहाणा चढाओढ करीत नाही त्याचप्रमाणें या संसाराच्या होळींत झअड्या टाक- ण्याची चढाओढ जीवमात्र करणार नाहीं. कोंडिन्य, खरोखर संसारतुष्णे- सारखे दुःख नाहीं. वितृष्ण संन्यासासारखे सुख नाही. पहा---त्या दूरच्या पर्वताकडे पहा, पहा तो दावायि कसा पेटला आहे-- ( चाळ--वतूं॑ आनबान वेली-- ) ती वणवा बघ दूरी । जीव जंतु जाळी । भडकत दश दिशा । आग ॥।श्चू०॥ पेटत पळ पळ तैसा । तृष्णाम्नींत । ससार जळत हाय ॥। १॥।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now