मराठी दफ्तर १ | Marathi Daptar 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathi Daptar 1 by श्रीमंत महाराज भोसळे - Srimant Maharaj Bhosale

More Information About Author :

No Information available about श्रीमंत महाराज भोसळे - Srimant Maharaj Bhosale

Add Infomation AboutSrimant Maharaj Bhosale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
€ पिराजवळ अवलीया फकीर होता तेथे बाईची स्वारी जाऊन त्या पिरास नवस केला नंतर त्या अवलिया फकिराने बाईच्या गळ्यांत नाड्याचा धागा बांधिला त्या पिरास बाईनि नवस केला की मजला पुत्र जाहाले ह्मणजे तुमची नावे ठेवीन असा नवस अव- लिया फकिर याचे हातून केला होता युढे बाईस दोन पुत्र जाहाले त्या पुत्राची नावे शाहास- रीफ अशी ठेवली श्रथम पुत्न शाहाजी राजे जाहाले त्याचा जन्म शके १५१६ ज्ययनाम संवतसरे फसली सन १००४ या साली वेरुळ युष्मेश्वर युकामी जन्म जाहाला पुढे एक वर्षाने धाकटे यत्र शरीफजी राजे याचा जन्म शके १५१७ मनमत नाम संवतसरे . फसली सन १००५ या साळी वेरुळ धुष्मेश्वर येथें जन्म जाहाला तेव्हा शहाशरीफ 'पिरास नवसाबदल मालोजी राजे भोसले याणी सुलतान बुराण निज्याम पादशाहा यास आर्ज करुन: त्याजपासून एक गाव आपले नावे इंनाम करून घेवून तो गाव शहाशरीफ पारास नवसाबदल ईनाम आपण करून दिल्हा तो गाव अहमदनगरानजीक आहे तो आजपावेतो त्या पीरांकडे चालत आहे मालोजी राजे भोसले याचे थाकटे बंधु विठोजी राजे भोसले यास कांही दिवसानी आठ युन्र जाहाले त्याच्या बाशाचा विस्तार गंगातिरी कसबे वावी व सुगी व बनशेखरी ( बनशेखरी अगर दरी ) व मंजुर व कोराळे व भावुरे व कळस वगेरे ग्रांवी याच्या वौश्याचा विस्तार आहे शके १५२१ विकारीनाम संवतसंरे “फसली सन १००९ या साली मालोजी राजे यास श्री शभुचे स्थलीचे स्मरण जहाले “नंतर भोजन करुन निज्यामशाहा पादशाहा याची आज्ञा घेऊन धाकटे बंधुचे डेऱ्यास जाऊन त्याची भेट घेऊन त्यास सांगितले की तुह्मी सरदारीचे काम सांभाळावे आणि .श्री शंभुचे प्रताप्ने महिमा विंचित्र आहे त्याचे सामर्थ्य करून एकढा लोकीक आणि ' पादद्याहानें सन्मान करुन हे पद आपणास प्रात्प जाहाले असता मला श्री सदाशीवाचे स्थळी मी जाऊन तळे खाणुन बांधीन आसा संकल्प केला आहे तो सिंधीस नेणार श्री. दभ समर्थ आहे परंतु श्री रभुचे चरणा तत्पर असावे. असे बोलोन घोड्यावर स्वार होऊन आपले श्रामास येऊन भातोश्रीस नमस्कार करुन पादशहाचे सभेतील जाहालेले - 'वतेमान निवेदन करुन श्रीच्या स्थळास तळे खणावयास मातोश्रीची आज्ञा घेऊन _ निघते .जांहाले. श्री सदाशीवाची स्वहस्ते पूजा आच्या करून. श्री शंभु महादेव थाचे वैभव आणि सामथ्ये तुला आहे आता सव आभिमान आणि लज्या सर्व रक्षण करणार तुझा तु समथ आहेस दहा मजुर मनुष्य तसा मी आकरावा मजूर मी वरकड कांहीं जाणत नाही याप्रमाणे श्री सदाशीवाची प्रार्थना करुन श्री चरणावर मस्तक ठेऊन तळ्याचे द्ेन्यावर पुवी. संकल्प केल्याप्रमाणे . त्या द्रव्यावर: मुठभर आंगारा व बिल्वपत्रे व तीथ टाकून त्या . इव्याबर.अंसा. संकलप करुन तळ्याचे जाग्यावर जाते जाहाले मग उतम सुटत पाहुम . शक्के.१५२१ विकारी नाम संवतसरे या साली पाहुन तळ्याचे जाग्यावर तीर्थ आगारा ट- कून सलुष्याकडुन. आरंभ कराविला तो आकसमात सातशे गोसावियाची झुंड येती जहाली तो मालोजीराजे यास परम आनंद जाहला तो गोसावी याच्या आखाड्यांत जाउन श्वर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now