वैद्य दप्तरांतून निवडळेळे कागद | Vaidya Daptaraantuun Nivadalele Kaagad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaidya Daptaraantuun Nivadalele Kaagad by शंकर लक्ष्मण वैद्य - Shankar Lakshman Vaidya

More Information About Author :

No Information available about शंकर लक्ष्मण वैद्य - Shankar Lakshman Vaidya

Add Infomation AboutShankar Lakshman Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ यानी केली, त्या गांवची लागवड १७४० साली अंताजीफॅत गद्रे यांनी केली, पण राघोबा दरवे अधेल घेऊन गेले, ही हकीगत थोरा[त यांनी वैद्यांना कळविली आहे (नं. ४२). वेद्य हे तिकडून तादूळ बाई साताऱ्याकडे आणीत, असे या पत्रावरून दिसतें या गावच्या वसुलासंबंधी हकीगत राघोबा दरवे यानी वेद्याना कळविली आहे (न. ९०). द्रबे याच्या पत्राच्या शेवटी *विनति लक्ष ' असे लिहिलेले असते याचा अर्थही विचारणीय लाहे, पत्चें- (अ) त्रिवगं वेद्यबंघूना आलेली व त्यांनी दुसऱ्यांस लिहिलेली सुमारे १५२० पत्रे आहेत. यात बाजिराव बल्लाळ याचे कार्कीर्दीतीलच ८९ पत्रे आहेत. न॑ ५ च्या पत्राचा लेखक इंकराजी बळाळ हा कोण हे समजत नाही. हे पत्र माच! महिमतगडाहून लिहिले असून त्यांत तेथील सुभेदार कृष्णाजी वामन खरे, व यमाजी शिवदेव मुतालीक : छत्रपतींचा अमल कसा झिटकारतात, याचे वणणन कडक भाषेत आहे. कोकणचा मुलूख खरोखर अंग्रशांचा. त्याच्या पेक्षा हेच लोक कसे डोईजड झाले आहेत त्यास ताळधथावर आणण्यास काय करणे जरूर आहे हे टेखकाने सुचविले आहे. हा काल ग्रोवळकोटच्या लढाईचा आहे. त्यावेळी भास्करभट वेद्यांच्या साग- ण्यावरून शंकराजी बळाळ महिमत गडास गेला होता. या पत्रात नवीन अपरिचित शब्द आहेत. पत्र न ६ हे विश्वनाथजोशी चिपळूणकरानीं नागपूराहून प!ठविले आहे ध्यात रघूजी भोसळे यानी दिलेल्या रकमा लवकरच पाठ वणे, असे लिहिले आहे. हा उल्लेख न. ५ मध्येही आहे. हा वैद्याचा विदवासूक कारकन असावा. न, ७ हे पत्र १७३८ मधील असून वैद्याचा कारकून इकराजी कानी याने पाठविले आहे यांची पत्रे खड १ मध्ये असुन त्याने वेद्यांना यात वसुलाची हकीगत लिहिली आहे. तो वऱ्हाड नागपूरकडे ही गळेला आहे, महादाजी गदाधर आमात्याचा लासुरणें गांत वैद्याकडे गहाण होता, त्याचे वसुलीसाठी हृथाला पाठविण्यात आले होते. पत्रातील “सनद' याचा अथ 'हुरुम? असा आहे. न ८ हे पत्र कृष्णाजी तानदेव साठे यानी भास्करमट वेद्यास लिहिले आहे. त्यांतील मज- कर विशंष महत्वाचा नाही पण बुरबाडचा हा राहणारा असून वंद्याचा तेथील जोशा- कहे नात्याचा संबध होता. यामुळे वेद्य कोकणांत गेले म्हणजे तेथे जत. साठे कूल- वृत्तात व सग्देसाई कूल वृत्तात यात या गावाबदछ माहिती आहे. साठे हे तेथील सहाजन होत. वाईचे धर्मपुर्रीतील साठे हे जरी सुसेरीचे आहेत. तरी त्याचा मूळपुरूष कृष्णाजी तानभट बुरबाडचा होता (साठे कल वृत्तात पान ११४व११८ ) शिवभट साठ याच कुलांतील असावा. २५]१०]१७६४ च्या हिशेबाच्या कागदांत शिवभटाबद्दल सूचक माहिती आहे. त्यातच मुकुंद तानदेवाचा उल्लेख आहे. तो कृष्णाजी तानदेवाच। भाऊ असावा. नं.१२] १३|१५ची पत्रे कृष्णाजी हरी साठे यांनी लिहिली असून त्यात रामचंद्र गोपाळ शेणवी, हरभट केळकर, बाबुराव कोनेर कोलटकर, शंकरभट (?), नानाजी ना जोशी, महादाजी ना। निंबाळकर॒यांजकडील पसे वसूल, होत नसून केसोपंत बेद्य हे रू, २५००० भागतात, त्याची तजवीज सदाशिव ना रास्ते याचे कडन आलेले ७००० देऊन आपण बाकीचे भरतीस घालीत असाल तर द्यावे, असे सुचविले आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now