वैद्यांचे ऐतिहासिक निबंध | Vaidhaanche Aitihaasik Nibandh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
50 MB
Total Pages :
580
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्
[9सायांची गादी चितोडगडच होय, पर्याच्या दोन यादींत यांचं गोत्र कोशिक
दिल आहे, ह गात्र मळ शिसाद्यांचं नव्हे. महाग्ांत विज्ञानेश्वराच्या मिताक्षरे-
प्रमाण ( इ. ११०० सु. ) क्षत्रियांना गाय नाहीं, त्यांनी प्राहितांचे गोत्र द्याव
असा सिद्धांत चकीचा प्रचालित झाला. त्यामुळ भासळ महाराष्ट्रांत येऊन राहिल,
तेव्हां त्यांच प्रथम पुराहित कोशिक गोत्राचे असावे आणि म्हणून हं गोत्र
चाळु झया. त॑ घाहमहाराजांच्या लगांतहि नमृद आहे. भोसल्यांचे पुराहित
गजीपाध्ये ह मागनच ठरतात, कारण त्यांच गोत्र कांशिक नाहीं. भीमथडी
प्रांतांत भोसल्यांची वह्ती झाली त्यावेळचे ह उपाव्ये असावेत. कारण पेडगांवा-
जवळच अरा हा राजांपाध्यांचा मुळ गांव भीमातीरी आहे. तेथे मद्रल्वराच
परासिद्ध स्थान आहे हं ध्यानांत ठेवण्यासाररख॑ आहे
भोसल्यांच्या ज्या उपकळी जन्या दान यायांत दिल्या आहेत त्यांत शिरन
पाट हें नांव आहे. आहे. रुविम्णी-एवयंवरांत * शिरसाट मोरे १ वगरे नांव
मराठ्यांच्या सजनामावरळींत आलीं आहत, परंतु तर्थ भोसल्या च॑ नाव आलेले
नाही, यावरून पर्वी मला अशा शंका शयक्ष झाली हाती की शे, १४००
पर्यंत भ्पेसह दक्षिणंत आढळे नव्हत, प्रर्त शिरसाट ह भोसलच
असल्यान ही शका राहत नाहीं. शिरसाठांचं उपकुळ त्यावेळीं विशेष प्रसिद्ध
असावं इतकच स्ेंद्ध होतं
भोसल्यांचा दक्षिणेत कसा प्रसार झाला हें पाहु. मूळ वसति त्यांची इ. स.
१४०८ सुमार दाहताबाद ( देवगिरी ) प्रान्तांत झाली असें वर दाखविडें आहे.
यावेळी बेद्रास बादशाही होती आणि देवगिरी सुभेदारी होती. प्रद महंमद
गावान एक कतुच्ववान् क!रभारी झाला. त्यानें केलेले प्रान्ताचे सुभेदार स्वतंत्र होऊन
टवांगरा यथ उत्तरप्रहाराष्ट्रांत निजामशाही इ. स, १४९८ ( शश. १४२० ) च
सुमार स्थापन झाली. या निजामशाहीच्या अमलांत भोसले सरदार पुढ॑ आळ
व विश!वतः भीमथडीन्या प्रान्तांत म्हणज आदिलशाहीच्या सरहरहदवर हे भोसल
अनेक ठिकाणचे माकादम ( पाठील ) झाल. भिंतीकर भोसल्यानी ( जिंती
माौमाकांठींच आह ) जी खरीदपत्राची नक्कल दिडी आहे, ती या सोबत छापली
आहे; तीवरून असं दिसतं क मालजी राजे भोसले हे जंताचे मुकादम
पर्वीच होतें. त्यांनीं मुकादमी काकडे याजपासून अर्थी खरेदी घेतळी होती. पद
काकड्यांच्या भावाबंदांनी तक्रार करून एका काक्ड्यास ठारहि मारलं, तेव्हां
बाकीची सव मोकादुमी १२०० होनांत विकन त्याचा लोक गांव सांडून निघून
User Reviews
No Reviews | Add Yours...