काळ कूट | Kaal koot

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaal koot by हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

More Information About Author :

No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

Add Infomation AboutHari Narayan Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द आलें असं म्हणावयास हरकत नाही. शहाबुद्दीन ह्दि लोकांबहूल म्हणलो, “कोणत्या तरी एकम राज्यांत' आपला पाय चांगला शिकला पाहिजे. तेवढा शिरकला म्हणजे आंपल्या[मारखे <भरे केव्हां होतील या बद्धीनें हेच लोक मदत करूं लागतील. मी ज्या स्यांच्या स्वभावाच्या गस्त ब्रातम्या आणल्या आहेत, त्या सगळ्या एक केल्या म्हणजे प्रस्परक्शिध्ी.भ/ग कितीहि जरी काढून टाकले तरी एक अगदीं सर्व बाजूंनी सारखा असा भाग आहे तो हा कीं, एक बळी गेला, की तो बार्काच्यांना आपट्यासारखे बळी देण्यासाठीं धडपड करायला लागतो. तसा एक मोठासा राजा आपल्याला गिळायला सांपडला पाहिजे. तो गिळला तर त्याला सोडवावयाला काही कोणी धांवायचे नाहीत. तो आपल्यांतून गला म्हणून नाद सोडतील किंबहुना त्याचा ट्रेष करूं लछागतील. सुटण्यासाठी त्यानें धडपड केली तर ती दाबून टाकतील, असा कांहीं या लोकांचा प्रकार आहे. म्हणून तर मी तरी एवढी धडपड करिलो आहहे, की एकदां «एक प्रांत मिळाला की तो आपल्याला पचला. मग तो राजा आपला ऑफकित. लो इतरांना आपल्या जाळ्यांत आणून टाकणार ! फितुरी करायला या लोकां- सारखे लोक नाहींत ! शहाबुद्दीनच्या तोंडून वदविलेला हिंदी लोकाचा हा मोठा दोष मराठ्याच्या इतिह्यसानेहि पढें तितक्याच खेदकारक रीतीने सिद्ध झाला नाही काय ! हिटिस्था- नच्या पारतंञ्याचें हरिभाऊंनी केलेल निदान ते हच आणि या कादंबर्रतल काल- कूट तरी हच | हरिभाऊंच्या या अपूर्ण कादंबरीचे हृद्रत माझ्या दृष्टीने ज वाटले ते वाचका- पुरे ठेविले आहे. हरिभाऊंच्या कादंबरीस आणि प्रस्तावना ही कल्पनाच विलग आहे. पण एकादे बालक स्वतःच्या पायांवर उभें राहूं लागण्यापूर्वीच मातृ विहीन ज्ञालें म्हणजे, तें कितीही मो असर्लें तरी, त्याला आरंभीं कडवर घ्यावयास एकाद्या सामान्य मनुष्याचीहि जरूरी लागते व तोच प्रकार दृदेर्वानं या कादंबरीच्या संबंधांत झाला आहे. हरिभाऊंची ही सेवा करण्याची संधि मला देऊन आयभूषण छापखा- न्याच्या चालकांनी माझा जो गोरव केला आहे त्याबद्दुल मी त्यांचा फार क्रणी आहें. तथापि ही बहुमानाची कामगिरी यथाशक्ति पार पाडतांना, माझ्यासारख्या खद्योताला प्रस्तावनाद्वारे चमकण्याचा योग हरिभाऊंसारख्या सूयांचा अस्त झाल्या- मुळेंच येत आहे हा विचार मनांत येऊन, चित्ताला खेद वाटल्याशीवाय मात्र रह्मत नाहीं. सातारा, ७ मार्च १९२६. वाग्भट नारायण देशपांडे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now