कागदी विमानें | Kaagadi Vimaanen
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
148
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रघुनाथ गोविंद सरदेसाई - Raghunath Govind Sardesaai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)वृत्तपत्र नसलेला देश ! रे
ही बातमी वाचल्यापासन मी आपलें मनाशीं ठरदून टाकलें आहे कीं,
त्या महाभयंकर देशाच्या वाटेला आपण स्वप्नांत सद्धा जायचें नांही
वतमानपत्राच्या सहवासावांचून मला एक दिवस नाहीं चन पडायचे ! एक
द्विस सृयनारायण सकाळीं उगवण्याचें विसरून गेला तरी माझें नाहीं
तितकेसे अडणार, (उलट रात्र अजून संपठीच नाहीं, असें समजन मी
खुशाल मऊमऊ दुठडत डोकें खुपसन मजेंत राहीन ) पण सकाळचे वतेमान-
पत्र जर माझ्या खोलींत पडलें नाहीं, तर आपलें घोडें अडलॅच दिविसभर
माझ्या आयुष्यांत सकाळीं मला साखरझोपेंतून उठाविण्याचें काये स॒र्याच्या
सहस्त्रकरांना देखील करीं सावळेलें मठा आठवत नाही. लहानपणी मला
जाग्रति येई ती आईचा प्रेमळ हात पाठीत *प्रसाद'पूर्वेक फिरूं लागल्याने
आणि मोठेपणी मला झोपॅतून जागें करण्याचें कायं माझ्या खोर्ीत पडलेल्या
वतेमानपत्राच्या आवाजानेंच केळें आहे.
मलाच काय, पण छोकांनाही “जाग्रत' करण्याचें कार्य घतेमानपत्राइतकें
दुसऱ्या कोणास साधत असेल असें मला तरी वाटत नाहीं. निद्ेनून असो
कीं, अज्ञानांतून असो, लोकांना जागे करण्यांत वर्तेमानपत्रांचा हातखंडा
आहे. माझे डोळे कितीही निद्राजड झालेले असोत, समोर ताज वतमानपत्र
दविसलें कीं, उडालीच डोळ्यांवरची ती झापड ! चमचक्षूप्रमाणेंच माणसाच्या
मनश्चक्षूंनासद्धा जाग आणण्यांत वर्तमानपत्रे सवंदा आणि सववत्र
य॒शस्वीच ठरलेलीं आहेत. असा देश, प्रांत किंवा गांव क्चितच दाखवितां
येईल कीं, जेथें वतमानपत्र निघत असूनही लोक अजन्ञानांत घोरत पडले
आहेत. झोपीं गेठेल्यांनाच काय, पण झोपेचे सोंग आणणारांना देखील
वतेमानपत्र ताबडत)ब जागें करून हात-पाय हालविण्यास भाग पाहते.
तित्रेटभधीठ इलाइईलामाच्या प्रजाजनांना कोणत्याच प्रकारच्या जागती चीं
किरणें दिसत नसली, तर त्यांत नवल वाटायला नको. वतमानपत्रच
ज्या देशांत नाहीं तेथें कसळें जीवन आणि कसी जाग्रति ? वतंमानपत्र
User Reviews
No Reviews | Add Yours...