अभिनव काव्य प्रकाश | Abhinav Kaavya Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Abhinav Kaavya Prakaash by रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

More Information About Author :

No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

Add Infomation AboutRa. Sri. Jog

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण १ लें काव्यलक्षण स्रीहृदय अगम्य असतें असें एका महाकवीने म्हटलें आहे काव्यतत्त्वा- विषयीहि तसेंच म्हणतां येईल असें वाटतें. आजवर....अनेक ळेखकांनी अनेक प्रकारांनी त्याचें विवेचन केलें आहे, परंतु एकच एक निर्णैयात्मक असें प्रतिपादन अद्यापिहि व्हावयाचें राहिलिच आहे. असें म्हणतां येईल स्रीहृदयाचीं चित्रे रेखाटण्याची आकांक्षा जशी कमी झालेली नाही, तशी काव्यतत्त्वाविषयी चर्चा करण्याची आकांक्षाहि कमी झालेली नाही. दोन्ही- मध्ये एंक प्रकारची फसवेगिरी आहे, त्याप्रमाणे एक प्रकारची गूढ आकर्षकताहि आहे. त्यासुळे दोघांच्याहि नादीं लागणारा भक्तवगैहि कांही कमी होत नाही. एवढेंच नव्हे, तर सुवाड्यय आणि युवतींच्या लीला यांमुळे ज्याचें हृदय विरघळून जात नाही, तो सुक्त तरी असावा, अथवा पशु तरी असावा असें म्हणणारे लोक आहेत. तेव्हा रसिक म्हणवून घेणारास, निदान आपण पकद्लुमध्ये मोडत नाही हें दाखविण्याची ज्यांची इच्छा असते अशांस, या गोष्टींचा ठाव न लागलेला असला, तरी नाद आहे असें दाखवावें लागतें. काव्यावर केलेलें स्त्रीचें रुपक-- काव्यावर केलेलें सत्रीचें हें रूपक कांही नवीन नाही. कविता-कामिनीचें *य॒स्याः चोरः चिकुरनिकरः * अथवा “भासो हासः कविकुलगुरु कालि- दासो विलासः , ” असें केलेलें वर्णन जुनेंच आहे. जगन्नाथाने करुण- विलासांत नायिकेस “ कवितेप्रमाणे मनोभिराम ' अर्सें म्हटलें आहे, व शिवाय निदूंषणा, गुणवती इत्यादि विशेषणसाम्यद्े दाखविलें आहे. लुमत्या कर्वींनीच अद्यीं वर्णनें केलीं. आहेत असें नाही. टीकाकारांनीहि विवेचनाथे या कल्पनेचा आधार घेतला आहे. आनंदवधेन या सुप्रसिद्ध संस्कृत साहित्य-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now