बस नंबर बारा | Bas Nambar Baara

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bas Nambar Baara by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बस नबर वारा चा “* सिल्व्हर ज्युबिली कंपनी ” च्या “बस? गाड्या नुकत्याच सुरूं झाल्या होत्या, आणि केवळ एका टांग्याच्या आघाराने जवळ दुरच्या साऱ्या हालचाली उरकण्याची पुणेकरांना पाऊणदों वर्षांची अव्याहत संवय झालेली असल्यामुळें वाहनाचा हा प्रकार प्रथम लोकांच्या कुतूहलाचा एक विषय होऊन बसला होता. बस साव्हिस सुरू झाली तर टांगेवाल्यांचा धंदा पार बसेल अशी पुष्कळ लोकांनी आधीं ओरड केली होती. या प्रश्नावर पुण्याच्या म्युनिसिपालटीत मोठी रणंहि माजली होतीं, आपल्या तक्रारीच्या अजाचा खरडा घेऊन टांगे- वाल्यांचा जगी मंप्चा विश्रामबागेवर चाल करून गेला तें दृश्यहि लोकांच्या स्मरणांतून अजून गेलेलं नव्हतं. बस सा्हिसच्या जन्माची अर्शी जरा झटा- पटीची नवलपूण कहाणी असल्यामुळें कंपनीच्या छोट्या गाड्या चार मुख्य रस्त्यावरून थांवूं लागल्या तेव्हां पुणेकर मंडळी त्यांकड निरनिराळ्या भावनांनी पाहूं लागली. कुणा म्हणाव, “बरं झालं बावा, फार दिवसांची उणीव दूर झाली. आतां या टांगेवाल्यांची मिजास नको. स्टॅदानावर (किवा कचेरीत जायच असले तर दोन आणि फॅकले का झाले काम. * कुणी म्हणाव, “या काय बस गाड्या कीं थट्टा १ अरे एखाद्या मजबूत घोड्याने टाप मारली तर उडून जाइल ही गाडी. कोँकणपट्टात हाफूटन गाड्या असतात तसली ही सोंगे आमच्या शहराची शोभा पार घालविणार * आणि कुणी भविष्य कराव, “ चार दिवस खालताल या गाड्या. मग कोण बसतो आहे या टमरेलांत. एका वर्षेभरांत या कंपनीला गाशा गुंडाळून पळ काढावा लागला नाहीं तर विचारा ! अरे बकाल वस्तीची मुंबई नाई! ही ! हे पेशव्याचे पुणं आहे ! पंढरपुरी घोड्यांचा दोनचाकी टांगा हच पुणेकरांचं राष्ट्रीय वाहन आहे. ”...अशा प्रकार कृणी कांही कुणी कांहीं बोलावं. ज्युबिली सव्हिसच्या बसगाड्या म्हणजे कांही दिवस अस्सल पुथेरी जिज्ञासेचा आणि चर्चेचा एकच विषय होऊन राहिला होता. आम्हां नोकर लोकांना कंपनीच्या नवेपणाचे कांहीं तोटे सोसावे लागत होते तर कित्येक फायदेहि भिळत होते. मुख्य तोटा असा की, पगार बेताचा १.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now