दुटप्पी कीं दुहेरी | Dutappii Kiin Duheri

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dutappii Kiin Duheri by श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

More Information About Author :

No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

Add Infomation AboutSripad Krishn Kolhatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० दुटप्पी कीं दुहेरी वेडेपणा अनेक आयांकडून अज्ञानामुळे होतो, तो. तिन कधीं केला नाहीं. चर्वण सावकाशीर्न व्हावें म्हणून ती जवणाच्या वेळीं रुचकर पदार्थांबरोबर स्वादिष्ट भाषणाचाही लाभ जेवणारास देत असे. त्यामुळें जवण सावकाश व आनदांत होई पुष्कळदां हरिहरराव तोंडाने खाद्य परदार्थांचें व मनानें ' बाई”च्या भाषणाचे चर्वण करीत घटका धटका बसत. तिचा स्वर इतका मधुर होता कीं, ज्याप्रमाणे ठाब्दमाधुर्याने साध्या काव्यासही अनिर्वेचनीय गोडी येते त्याप्रमाणे तिच्या स्वरामुळें तिच्या साध्या विधानासही येत असे. पण तिच्या भाषणांत नादमा- धुयावरोबर ब्येजनाही असे, व त्यांतील खुबीचा आस्वाद हरिहरराव खऱ्या रासेकाप्रमाणे घेत असत. आजपर्यंत त्यांना जेवणाचे फारसे महत्व वाटत नसे. पण आता तें नित्यक्रमांतील एक महत्वाची चाव होऊन बसलें. आतां त्याना बाळूबाईच्या हातचा स्वैपाक मुळींच गोड लागनासा झाला. तथापि जेवणांत तिचा मुळींच भाग नसे असें मात्र नाहीं कारण जेवणाच्या वेळी * बाई ' ज्या मोजेच्या गोष्टी सांगे त्यांतील बहुतेकींचे विषय बाळूबाई व बजाबा यांचा भोळसरपणा, श्रामष्टपणा, छांदिष्टपणा, शौंघकोपीपणा हे असत. ज्याप्रमाणें एकाच डोक्यांत प्रखर बुद्धिमत्ता व मानाशैक दौर्बल्य पुष्कळदां दिसून येतात त्याप्रमाणं त्या घरांत मालकाचे प्रागातिक व नोकरांचे प्रतिगामी विचार गुण्यागोविंदानं एकत्र रहात होते. कोणत्याही गोष्टीविषयै। हरिहिररा- वांची खात्री होण्यास बलवत्तर प्रमाणें लागत, तर त्यांच्या नोकरांची खात्री शिंकेन किंवा वड्याळाच्या ठोक्यानेंही होत असे. हरीहरराव अगीकृत कार्याच्या सिरद्धाचा मार्ग पर्वतप्राय संकटांतूनही काढीत, तर त्यांचे नोकर मांजर आडवे गेल्यासही अपशकून मानून माघार थेत कार्यसिद्धीकारितां हरिहरराव तर्कशुद्ध उपायाचा अवलंब करीत 4 प्रयत्नांत यश न आल्यास विषाद न मानितां कर्तव्य केल्याचे समाधाः मानीत, तर त्यांचे नोकर कायीही पूर्णपणे असबद्ध अशा मत्रतंत्रारि उपायांची योजना करीत व त्यांनीं अपेश आल्यास तळमळ करी बसत. याप्रमाणे उभयतांच्या आचारविचारांत जर्मानअस्मानाचे अतः असलें तरी हरिहरराव आपल्या इृद्ध नोकरांना साहिष्णुतेने किंबहुन
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now