माणिक | Maanika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maanika by नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भे माणिक [ अण्णाचें अंतस्थ- क डी दृष्टि किती? पोंच काय? समयसूचकता काय? मनुष्यस्वभाव सहज जातां जातां ओळखण्याची हातोटी काय! त्यांच्यासमोर कोणी कां जाईना, नुसतं त्यांनीं एकदां त्याच्याकडे पाहाण्याचा आणि त्याच्या तोंडचा एकाद- दुसरा शब्द एंकावयाचाच अवकादऱ्य कीं राजाभाऊ नीं त्याच्याबद्दल मनाशीं खूणगांठ बांघलीच ! नंतर जे त्याच्याशीं बोलतील आणि त्याच वेळीं आमच्याकडे पाहून न कळत ज सहज डोळ्यांनीं सुचवतील त्या वेळीं आमच्या लक्षांत यायचे कीं राजाभाऊनीं समोरच्याला ओळखून टाकला ! आमच्यांत हे नाहीं. आम्हीं अगदीं प्रांजलपणाने कबूल करतों ना १ राजा- भाऊ ते राजाभाऊ आणि आम्हीं त आम्हीं! आमच्यापेक्षां त्यांच्यांत कांहीं परमेश्वराने ठेवलें आहे म्हणून ते इनामदार झाले आणि आम्हीं असेच्या असेच राहिलों.नाहीं तर काय? आतां राजाभाऊ आम्हांला आपलेपणाने जवळ करतात. आम्हीं त्याचा फायदा घेतों हंच आमच्या ब्रायतींत जास्त म्हणा- यच ! आतां आमच्याशीं ते जसे खुल्या दिलाने वागतात, तसे सर्वांशींच वागत असतील अशी जर तुम्हीं कल्पना कराल कीं नाहीं, तर ती मात्र तुमची चूक होइल. ते सगळ्याशीं सारखे कधींच वागत नाहींत. आम- च्याशीं निराळे, इतराश्ीं वेगळ, ज्याला त्याला पुरा ओळखून मग त्याच्याशीं तस तसे वागतात! श्रीमंताला हच वागणे कटीण असते. जगांत कोण कसं आहे, आणि कोणाशीं कस वागायचे, हें श्रीमतांना फार फार चांगले कळावे लागते. नाहीं तर कोणाही श्रीमंताची जगांत धडगत राहिली नसती! राजाभाऊंच्या अंगीं तो गुण दांडगा. वाटेल त्याला ते अंगाशीं चिकटवून घेतील तं शक्‍य नाहीं! तसा कोणी प्रयत्न करू लागला तरी त्याला राजाभाऊ हां हां म्हणतां असा सफाईने झाडून टाकतात कीं यंबू ! अशाच संबंधांतली राजाभाऊंची एक छोटीशीच गोष्ट सांगतों बरं का, म्हणजे राजाभाऊ केव्हां कुणाशीं वशी कशी गंमत करतात हे ध्यानांत येईल, विशेषतः गरिबत्रींतून वर आल्यामुळेच ज्यांना घममड झालेली असते; त्यांच्या डोळ्यापुढे तर राजाभाऊ चांगलेच काजवे चमकवितात ते असे- आम्हीं, राजाभाऊ वगेरे मंडळी सहज एकदां पुण्याला गेलों होतों. पुण्याबद्दलची सवसाधारण माहिती तुम्हांला आहेच. “उपर तो खूप-अंदरकी बात राम जाने? अशाचपपेकीं तोंडओळखीचे ग्रहस्थ वाटेंत भेटले. त्यांनीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now