ळळित कळा मीमांसा | Lalita Kalaa Miimaansaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
140
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद चिमणाजी भाटे - Govind Chimanaaji Bhaate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)लछलितकळा-मीमांसा
गाणारे काण
च
व्याख्यान १ ल
ललितकलांच स्वरूप
श्रीरामचंद्राचा आजा राजा अज याची प्रियपत्नी राणी इंदुमती पुष्यमालिच्या
स्पशाने एकाएकी मरण पावली. या प्रसंगाचेंऑ, * अजावलाप ? या नांवार्ने प्रसिद्ध
असलेले, अत्यत हृदयद्रावक वर्णन कालिदासानें रघुवेशाच्या आठव्या सीत
क्षेठे आहे. त्या अजविलापांत हा सुंदर भ्लोक आहे:--
ग्राहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधे ।
करूणाविमुखेन सृत्युना हरता त्वां वद किं न मे दहृतम्॥
““ माझ्या सरव संसाराची मालकीण, मळा सदा सल्ला देणारा मंत्री, माझा
एकांतांतील मित्र, ललितकला विषयांतील माझी प्रिय शिष्यीण अश! तुळा निदैय
काळानें हिरावून नेतांना माझें त्याने काय नेले नाहीं! ”
आम्हां आये लोकामध्ये पत्नीबद्दल किती उदात्त व किती समतेची कल्पना
एके काळीं प्रचक्लित होती हें दाश्चाविण्याकरितां या श्होकाचा नेहेमी आधार
घेतला जातो व तो अगदीं योग्य आहे. कारण या श्ोकांत वर्णिलेली पत्नी*
श्थेयाची कल्पना खरोखरीच उदात्त भाह्े व त्यावरुन आमचा आर्यसमाज
प्रगतिमार्गात असतांना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत किती वरच्या पायरी-
पर्यत पॉचलेला हता याची स्पष्ट साक्ष पटते. परंतु आजच्या व्याख्यानांत
या खव श्होकाशीं किंवा त्यांतील पत्नीष्येयाच्या कल्पनेशी आपल्याला
User Reviews
No Reviews | Add Yours...