हिंदुस्थानचें नंदनवन | Hindustanche Nandanvan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hindustanche Nandanvan  by गोविंद चिमणाजी भाटे - Govind Chimanaaji Bhaate

More Information About Author :

No Information available about गोविंद चिमणाजी भाटे - Govind Chimanaaji Bhaate

Add Infomation AboutGovind Chimanaaji Bhaate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह हिंदुस्थानचे नंदनवन ' असें सारखं चढतांचडतां व प्रत्येक वेळेला आत्तां चढाव संपेल अशी फसगत हातां होतां आम्ही अकरा वाजण्याच्या सुमाराला कोडागल्ली म्हणून ट्रेटपासून दहा मैलांवर एक गांव आहे तेथें आढ. येथें टांगेवाला दोन अडीच तास विश्रांति घेणार होता. अर्थात आम्हांलाहि विश्रांति व त्याहि- पेक्षां अन्नशांति पाहिजेच होती, म्हणून आम्ही येथें उतरलो. हा गांच बराच मोठा आहे. येथेंहि उत्तम पाण्याचे झरे पुष्कळ आहेत. गांबांत विहिरीहि दिसल्या. आम्ही दोनतीन तासांकरितां एक खोली व॒ दोन चौपाया घेतल्या, व त्याला एकूंदूर सहा आणे“भाडें ठरविढें. नतर पुरी, तर्कारी व आणखी थोडी मेवामिठाई विकत वेऊन हातपाय घुऊन यथेच्छ फराळ केला, व चौपायांवर पडून राहिलो. र दोन वाजण्याच्या सुमाराला आम्ही पुनः पुद चाळू झ्ञालॉ. अजून . आम्ही वर चढतच होतों. आतां सर्व डोंगर हिरवेगार दिसत होते; पण कांहीं डोंगर मात्र बरेच उघडेबोडकेहे असल्याडें आढळून येई. सह्याद्रीच्या मुख्य डोंगरात गेलें म्हणजे जसें निर्जन व भयाण वाटतें, तस इकडे बाटत नाहीं. जागोजाग डोंगरांत वसती आहे, . व डोंगरावर जिकडे तिकडे पाण्याचे पाटच्यापाट चाळू असल्यामुळें इतक्या उंचउंच डांगरांवरसुद्धां लहानलहान हिरवींगार शेतें दृष्टीला पडतात. येथला देखावा कथित _ रत्नागिरी-कोंकणांतल्या पाखाड्यांतल्यासारखा दिसतो. येथली मातीहे . लांबडीच आहे, व डोंगराच्या उतारावर ताली घाळून लहानलहान सपाट यट्टे तयार करून भातझेतें केळेलीं दृष्टीला पडतात. _ अश्या प्रकारची अपूर्व श्लोभा पहातपहात शेवटी एकदा आम्ही मरी या ठिकाणाशीं आलों. पंजाबसरकारचें हच उन्हाळ्याचें शीतल वसति- स्थान आहे. हं राबळपिंडीपासून चाळीस मैल आहे. म्हणजे वाठार- पासून महाबळेश्वर जितकें दूर आहे, तितकाच हा पल्ला आहे, मात्र मरी समुद्रसपाटीपासून साडेसात हजार फूट उच आहे तर महाचळेश्वर साडेचार हजार फूट आहे. अर्थात महाबळेश्वरपेक्षां मही तीन हजार फूट आधिक उंच आहे, व म्हणूनच श्रीची चढण सरतां सरत त नाहीं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now