ळळित कळा मीमांसा | Lalita Kalaa Miimaansaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळळित कळा मीमांसा  - Lalita Kalaa Miimaansaa
[adinserter block="2"]

More Information About Author :

No Information available about गोविंद चिमणाजी भाटे - Govind Chimanaaji Bhaate

Add Infomation AboutGovind Chimanaaji Bhaate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लछलितकळा-मीमांसागाणारे काणच व्याख्यान १ ल ललितकलांच स्वरूपश्रीरामचंद्राचा आजा राजा अज याची प्रियपत्नी राणी इंदुमती पुष्यमालिच्या स्पशाने एकाएकी मरण पावली. या प्रसंगाचेंऑ, * अजावलाप ? या नांवार्ने प्रसिद्ध असलेले, अत्यत हृदयद्रावक वर्णन कालिदासानें रघुवेशाच्या आठव्या सीत क्षेठे आहे. त्या अजविलापांत हा सुंदर भ्लोक आहे:--ग्राहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधे । करूणाविमुखेन सृत्युना हरता त्वां वद किं न मे दहृतम्‌॥““ माझ्या सरव संसाराची मालकीण, मळा सदा सल्ला देणारा मंत्री, माझा एकांतांतील मित्र, ललितकला विषयांतील माझी प्रिय शिष्यीण अश! तुळा निदैय काळानें हिरावून नेतांना माझें त्याने काय नेले नाहीं! ”आम्हां आये लोकामध्ये पत्नीबद्दल किती उदात्त व किती समतेची कल्पना एके काळीं प्रचक्लित होती हें दाश्चाविण्याकरितां या श्होकाचा नेहेमी आधार घेतला जातो व तो अगदीं योग्य आहे. कारण या श्ोकांत वर्णिलेली पत्नी* श्थेयाची कल्पना खरोखरीच उदात्त भाह्े व त्यावरुन आमचा आर्यसमाज प्रगतिमार्गात असतांना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत किती वरच्या पायरी- पर्यत पॉचलेला हता याची स्पष्ट साक्ष पटते. परंतु आजच्या व्याख्यानांत या खव श्होकाशीं किंवा त्यांतील पत्नीष्येयाच्या कल्पनेशी आपल्याला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now