जारिणी | Jarini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जारिणी  - Jarini

More Information About Author :

No Information available about श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

Add Infomation AboutSrikrishn Keshav Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जारिणी व ७ “झहद, पण त्याना त्याचं काय म्हणण असेलते माडू द्या की ! “ दलीचे शिक्षण म्हणजे शद्ध गाढवपणा आहे ! ?? व्यापाऱ्याने जरा तोऱ्यात व आधथिकारातच उत्तर दिले ! “ प्रेम नतलेल्या दोन जीवाची तुम्हीं लम्न--गाठ बाघा- वयाची व ते आनंदात दिसले नाहीत म्हणजे तम्हांस आश्चर्य बाटावयाचं !” गडबर्डीने त्या बाईने वकिलाकडे-माझ्याकडे आणि मुनिमाकडे पहात उत्तर दिले. बाकी मुनीमसुद्धा आपल्या जागेवर जरा रेलून हसत इकडेच कान देत होता, “ जनाव- राना ठुम्ही असे वागवता तें ठीक!” व्यापाऱ्याला टामेणा मारण्याचा उद्देशाने ती बाई म्हणाली, “ जनावरांची लग्ने लावताना त्याची संमति घेऊ नका, पण आम्ही माणसे आहोत. स्त्री-पुरुषांना काही भावना, आकाक्षा, अपेक्षा असतात ! ” “ ह्या बोलण्यात काय अर्थ आहे. अहो, जनावर ते जना- वर, पण माणसांना नीति-नियम काही तरी आहेतच !” एकाद्या तत्त्ववेचत्याप्रमाणें व्यापारी बोलला *“ अहो, पण प्रेम नसताना त्या माणतलाबरोबर जन्म कला काढायचा १” जवळजवळ ती बाई ओरडलीच ! आणि *प्रेम” वगैरे शदट्ट आपण प्रथमच शोधून काढले असा तिच्या बोल- ण्याचा अविर्भाव होवा. “ प्रेमाबिमाला पूर्वी मळींच किंमत नव्हती ! !? व्यापाऱ्याने खरपूस उत्तर दिलें, “ अहो प्रेमाचा रोग हा नवीन निघाला आहे आणि हर्लाच'त्याची साय बळावली आहे. जरा कुठे खुट्ट झाले की बायकी कडाडलाच, * मला तुझ्याबरोबर नादा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now