आपळें बोळणें ३ | Aapalen Bolanen 3
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
103
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand) ८
एवढ्या बिचारावरून आपल्यास काय समजलं !
१. घातुसाधित शब्द तीन प्रकारचे असतात. (१) घातुसाधित
नामे, (२) धातुसाधित विद्दोषणे घ (३) घातुसाधित अव्यये.
प्रश्न व ग्रहपाठ
१. क्रिया दाखविणारे शब्द किती प्रकारचे असतात १ कोणते १
२. करून, जाऊन; करणारा, देणारा; बसणें, उठणे; दिलेलें, घेतलेलें; हसत,
रडत; हे कोणत्या प्रकारचे घातुसावित शब्द आहेत १
३. घातुसाधित नामे, विशेषणे व अव्यये वाक्यांत योजून, १०
वाक्यें बनवा,
४. खालील वाक्यांतील घातुसाधित नामे, विदोोषणें व अव्यये ओळखाः-
( १ ) मिराबाई दृंदावनाहून निघून द्वारकेस गेली. (२) गप्पा मारण्यांत
आम्ही दिवस घालविला. (३ ) तो मित्रास बरोबर घेऊन, काशीस गेला. (४)
मोठ्याने ओरडून त्याचा आवाज बसला. (५ ) मी तुला उद्यां खांचित भेट-
ण्यास येईन. ( ६ ) पोहतांना हात-पाय हालवावे लागतात. ( ७ ) गोविदराव
सदूस पाहून फार रागावले. ( ८ ) पोपट हा बोलणारा पक्षी आहे. (९)
आकाशांत छकलकणारे गोल तेच तारे होत. ( १० ) बोबडे बोलणारा सुलगा
मला आवडत नाहीं. ( ११ ) तो पहा पिकलेला आंबा. ( १२) तें घुतलेलें
धोतर घेऊन ये, (१३ ) गंगू पाय आपटीत माडीवर गेली. (१४) मी
पोहत खाडीपलीकडे जाईन, ( १५ ) रांगतें मूल सर्वास आवडतं. ( १६)
गेली वेळ पुन्हां येत नाहीं. ( १७ ) तो करता-सवरता सुलगा आहे. (१८)
दशरथाची आवडती बायको कैकेयी होती. ( १९ ) पाहिला जिन्नस मागत
सुटतो. (२० ) उरलें-सुरलें अन्न भिकारणीला घाल, ( २१ ) परानें दिघलें
दुःख सोसावें. ( २२ ) भस्मानें उटिला आरसा तेंवि सत्संग हृद्य स्वच्छ होतें.
User Reviews
No Reviews | Add Yours...