ऋग्वेदकाळीन सांस्कृतिक इतिहास | Rigvedakaaliin Saanskritik Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rigvedakaaliin Saanskritik Itihaas by चिंतामण गणेश काशीकर - Chintaman Ganesh Kashikar

More Information About Author :

No Information available about चिंतामण गणेश काशीकर - Chintaman Ganesh Kashikar

Add Infomation AboutChintaman Ganesh Kashikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) बरील सूक्तांवरून क्रवेदाच्या स्वरूपाची थोडीतरी स्पष्ट कल्पना येईल. क्ररेदांत भाकडकथा नाहीत, नुसतें अर्थश्षुन्य कर्मकाण्ड नाहीं किंव! भलत्याच कोणाची तरी वाह्यात्‌ स्तुतिहि नाहीं. क्रग्वेद हें भक्तिरसात्मक आणि वीराला योग्य असें स्फूर्ति- प्रेरित काव्य आहे. अर्थ करतांना एवढी गोष्ट पक्का लक्षांत ठेविली पाहिभे, वेदांचा उपयोग य॒ज्ञाशिवाय कमॅकाण्डाशिवाय इसरा नाह अशा समजुतीने सायणाः चार्यांनी आपलें भाष्य लिहिलें, त्यामुळें यक्षस्‌, पश्न; वाजं, नमः श्रवः, इषः प्रयस॒ अशा भावनायुक्त अनेक शब्दांचा अर्थ त्यांनी पुष्कळ वेळां हिरे शभसा केला; युरोपियन विद्वानांनी त्यांतील * हवि १ टाकून केवळ अकन्ञाचाच स्वांकार .केला अ'हे; आणि आमच्या इकडाल प्रो, नानासाहेब राजवाडे* ह्यांच्यासारखा' एक धोरणी विद्वान वरील शब्दार्पिकी प्रत्यक शब्दाचा अर्थ “ घन, द्रव्य, पैसा ” असाच करितो. ह्यांतले इंगित अगदों साधे आहे, तॅ हॅ व्ही, सायणाचाये, प्रा. राजवाडे किंवा पाश्चात्य विद्वान्‌ हे त्यांच्या पृर्वेनिश्चित धोरणाप्रमाणे वेदाला वळण देऊं पाहतात, परंतु वाह्तविक असें असावयास पाहिजे का, देदाचे स्वरूप अतोादर जाणून नंतरच आणलें घोरण निश्चित केले पाद्िजि. म्हणज इंद जसा भक्तांशा बोलता त्यात्रमाणें त्रग्वेद देखील आपलें हटू त अभ्यासू विद्याथ्यांजवळ सांगून टाकून त्याची अंतःकरणवृत्त खळवळून सोडील. अंतःकरणाची खळवळ हच क्रदग्वेदाचें रहस्य आहे; आणि शब्दाचा अर्थ ठरवितांना तो शब्द त्रदग्वेदःमध्यं जितक्या ठिकाणीं आढळत असेल तितक्या ठिकाणी वेदाचे स्वरूप विषय आणि संदभ पाहून जो योग्य अर्थ ठरेल त्याच्या तुलनेनेंच इतरत्र अर्थ. निश्चिचि करणे हा एकच सयुक्तिक मार्ग आहे. तो अनुसरल्यास क्रद्वेदाच्या अर्थाचा उलगडा द्दोण्यास विलेब लागत नाही. ह्याप्रमाणें अर्थ केल्यास ६००० वप्षापूर्वीचा समाज त्याचा धमन, लोकांचा स्वभाव, त्यांची संस्कृति, त्यांच त्त्वज्ञान इत्यादि गोष्टींचें यथातथ्य जान द्दोतं. व त्याचा सद्य: स्थितीमध्येंहि उथयेग करून घतां येईल, वेद जर आयणास मार्गदर्शक दोणार नस- तील तर त्यांची आवश्यकता तरी कोणती १ परंतु वस्तुस्थति अशी आहे कीं, आपल्या प्रश्नांचा समाधानकारक उत्तरे वेदाकडून मिळतात. क्र्वेदाचा विशेप तो हाच. कायीकायंव्यवास्थिति सहज समजावा म्हणून तर वेदाची जरूर, दुसऱ्या ठिकाणीं दा सला मिळणार नाहीं. तेथे * महाजने। यन गतः स पन्थाः ' असला मोघम उप- देश आढळेल. कारण * महाजन * कोण हॅ लचांड पुनः राहिलेच. * यानि यानि अस्मा$ सुचरितानि तानि त्तयोपास्यानि १ हो श्रतिच आहे; पण ता देखोल माघम. “सत्य * म्हणजे काय, * धम * म्हणजे काय, * श्रुत १ म्हणज' काय, * सदाचार १ अथवा सुचरित ' म्हणजे काय त्याचा पूणे उलगडा क्रदकसंह्दिता आणि यजुवेंदाचा मंत्र मय गद्य- भाग ह्यांत स्पष्टपण कलेला आहे. ब्राह्मणग्रंथांमध्ये ह्या प्रकारचा अदेश किंवा उप-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now