धांवतें जग | Dhaanvaten Jag

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhaanvaten Jag by रतनलाल - Ratanlalशंकर लक्ष्मण चिटणीस - Shankar Lakshman Chitanis

More Information About Authors :

रतनलाल - Ratanlal

No Information available about रतनलाल - Ratanlal

Add Infomation AboutRatanlal

शंकर लक्ष्मण चिटणीस - Shankar Lakshman Chitanis

No Information available about शंकर लक्ष्मण चिटणीस - Shankar Lakshman Chitanis

Add Infomation AboutShankar Lakshman Chitanis

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाढादेवसानिमित्त लिहिलेलें पत्र. - $ै माझीच विद्वत्ता इतकी मयीदित आहे तर द्ाहाण्या माणसाचं ढोंग तरी मला कसं आणतां येईळ नि दुसऱ्यांना उपदेश करप्याचा तरी मला काय आधिकार राषह्दील १ माझी अशी खात्री झाली आहे कीं, खरं कोणतं, खोटं कोणतं, काय करावं नि काय करूं नये, हं शोधून काढप्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे उपदेशानं भरलेली प्रवचन झोडणं हा नसून, संभाषणं व चर्ची करणं हा होय, यामुळें थोडं कां होईना सत्य प्रगट होतं. भी आतांपर्यंत तुझ्याशी पुष्कळ बेललो आहे व पुष्कळ गोष्ट]वषथी चचा केली आहे; पण आपलं जग अफाट आहे व जगाच्या पलीकडे इतकीं अनंत विश्वं आहेत का, के णत्याध्े माणसीन॑ हयुएन इंगच्या गोष्टीतील मूर्ख माणसाप्रमाणं ' आतां आपण पूर्ण शहाणे झालों, ने नवीन कांहीं शिकावयाचं राहेल नाई, १? अशी कल्पना करुन घ'याचं कारण नाह. शिवाय आपण सर्वज्ञ न होणंच बरे, सर्वज्ञ माणसाला, या जगांत आप- ल्याला नवीन कांह शिकायला उर& नाहीं, म्हणून उदासीनता वाटण्या- चाच संभव फार. असले पृण शहाणे, नवीन शोध, नदीन गोष्टी शिक- ण्याच्या अगर नवी साह करण्याच्या आनंदाला मुकतील, ज.वनांत साइसं नसली तर्‌ त्यांत स्वारस्प ते काय राहिलं १ र मी उपदेश करण्याच्या कां विरुद्ध आहे, हं तुळा आतां समलून येईल. पण उपदेश करायचा नाहीं तर करायच काय १ पत्र ग्हणजे संभाषण नव्हे, चित्राची एक बाजू ती, ग्हणून मह्या पत्रांतून भी तुला उपदेश करतो आहे असं तुला वाटलं तर, तो कडूं गोळी प्रमार्णे त्याज्य असं समजूं नकोस, जणू काय आपण एकमेकांशीं बोलत आहेंत व तुझ्या विचारशक्तीलहा चालना दणारी मी सूचनाच करीत आहे अशी कल्पना कर[त जा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now