चन्द्र कला | Chandrakalaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
124
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आनंदराव मानकर - Aanandrav Mankar
No Information available about आनंदराव मानकर - Aanandrav Mankar
कृष्ण मूर्ति - Krishn Murti
No Information available about कृष्ण मूर्ति - Krishn Murti
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चन्ट्रकळा क
करा 7 *./ अ 2 6 / ८0 /च / चीच डी च. अभे... /च. अचि.ळच /से. (चे अन... च. डी पिढीस डि “ितक.अन साच आ १ ल औक आ. रचे अर चि आच / च्च /च / च्छ ८ 2 च 7 फि क क च 7 रच. “भि ७ च. 2 ८7 क
बावळी कल्पना म्हणेळ तर म्हणूं दे, मरू दे त्यांना; समुद्राचं तळ, वर वर
उडणाऱ्या पाकोळ्यांना दिसलं असतं तर मोठमोठ्या शास्त्रशांना कशाला
डोकेफोड करावी लागली असती त्यासाठीं ! समुद्राच्या वरच्या पाणथरा-
लाच समुद्रसर्वस्व मानून, त्यांतच आपली पडछाया बघत बघत त्या पापुद्यावर
भराऱ्या मारणाऱ्या पाकोळ्यांची महत्ता, त्यांच्यापुरतीच असणार ! पाण-
बुड्याला नांवें ठेवण्याच्या भानगडीत असल्या फडफडणाऱ्या पाको-
ळ्यांनीं न पडणेच बरे नाहीं कां !
“ मला असं पुन्हां पुन्हां वाटते कला ! मला जडलेल्या या व्यवहार-
विन्मुखतेच्या असाध्य महारोगामुळें, मोझ्यापेक्षां तुलाच अधिक कष्ट न् त्रास
नाहीं कां सोसावे लागत १ हा दुर्घर महारोग जर असाच आणखी कांही
कालपर्यंत माझ्यावरील आपला अंमल उठवू शकला नाही; तर वु कसें
होईल कला ! एका महारोग्याने दुसऱ्या निरपराध पण साध्या भोळ्याभाबड्या
जावास, दुःखाच्या खाद्देत नेऊन गळ्यापर्यंत गाडावे व त्याच्या विव्हळण्याचे
भेसूर सूर आपल्या उघड्या कानांनी ऐकावे हे मला नाही सोसखवणार ! माझ्या
बाबतीत मी तेवढी काळजी कर्घीच केलेली नाहीं; पण. . .माझी कला...! ”
कान्तास एकाएकी अनावर हुंदका आल्याने त्यान बोलण थांबविल॑.
कळेने कान्तास सावरून आपल्या पदराने त्याच्या डोक्यास व मस्तकास वारा
घालण्यास सुरुवात केली, कलेन पुष्कळ प्रयत्न करून पाहिला, पण तिचा
मळा रुद्ध झाल्यानं, तिच्या तोडांतून शब्द बाहेर फुटेना ! थोड्याच वेळांत
कान्ताच्या मनाचा आवेग ओसरल्यावर, कलेच्या कपाळावरून हळूंच हाव
फिरवीत कान्तानं आपलें बोलणे पुढें ताणलै---
“ माझी कला, मी आज कोणत्या स्थितीत बघत आहे ! हळदीच्या
गाभ्यासारखी--सोनसळीसारखी-माझ्या कलेची देहयक्टि कदी मलूल अन् क्लान्त
ज्ञालली आहे ! आज कित्येक महिने सारखे चालले आहेत नुसत्या विचारांत
कीं एखादं सुन्दरस टॉनिक आणून तें तरी द्यावं; पण नुसत्या विचारापेक्षां
आधिक काय घडलं आहे या हातून ! कला ! अन् ठुला नारी ग वाटत
कर्षी १ कॉ, इतर चारचौघी बायकांप्रमाणं आपणांखसहि दोन दागिने धालून
User Reviews
No Reviews | Add Yours...