किनाज्यावर | Kinaavyaavar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : किनाज्यावर  - Kinaavyaavar

More Information About Author :

No Information available about विनायक दत्तात्रय साळगांवकर - Vinayak Dattatraya Saalgaonkar

Add Infomation AboutVinayak Dattatraya Saalgaonkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ किलाऱ्यावर झाला. मला त्याच्यावरचे त नांव असळेले पान अजिब्रात फाटून टाकण्याचा मोह झाला. पण तो किंचित्‌ आवरून मी “ग. श्री. देसाई ” याच्याखाळीं “ यांच्याकडून भेट” असे शब्द लिहिलि व वर मष नांव घातले. त्या ग्रहस्थाने मोठ्या आपुलकीने ते अत्यंत काळजीपूर्वक वापरळेलें होतें. ते घेऊन मी वाचू लागलें ती मला हासू, आवरेना. निमल आनंदाचा केवढा हा ठेवा! त्यांत दाल्य नाहीं, व्यक्तिद्वेष नाहीं, कुटाळकी नाहीं. शुद्ध मोजेची व हास्याची ती केवळ गंगा ! वाचतां वाचतां याच पुस्तकाने माझ्या हातात येण्यापूर्वी किती अनेक लोकांस असाच आनंद दिला असेळ अशी कल्पना पटकन्‌ माझ्या मनांत येऊन गेली. स्रोखर त्याने अनेक लोकाची उद्रिय़ मने प्रफुल्लित केलीं असतील, अनेकांचा आनंद द्विगुणित केला असेल व कित्येकांना तर हास्याची दीक्षाच दिली असेल. या कल्यनेवरोबर असाहि एक विचार माझ्या मनांत डोकावून गळा कीं कोणतेंहि पुस्तक वाचीत असताना त्याने वाचकाच्या मनात जागृत कलेल्या विकारांचे चित्र जर एकाद्या किमव्ेने त्या पुस्तकावर उमटेल तर किती तरी चांगले होइल. कारण त्यामुळें एकाद्या पुस्त- काच्या ब्रेवाइटपणाची किंवा त्याच्या कामगिरीची साक्ष त्यावरच पहावयास सांपडेल, मग लेखकाना आवल्या कार्याच्या मोठेपणाचे वादविवाद करण्याचें कारण पडणार नाहीं व॒ अनेकांनीं अनेकवार वाचलेल्या पुस्तकांतच खरा आनंद वाचकाना प्राप्त होईल. म्हणूनच मला असं वाटते की जुन्या पुस्तकांच्या बाबतींत जुन त सोने ही केवळ पुराणवस्वसंचयी वाति ठेवणे किंवा अल्ला- उद्दिनच्या गोष्टीतील दिवेवाल्याप्रमाणे नवे देऊन जुनें घेण्याचा आग्रह घरग अगदीं चुकीचे होईल. माझ्या माहितीच्या एका ग्रहस्थाजवळ त्याच्या वाडवडिलांचा मोठा पुस्तकसंग्रह आहे. तो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now