हेळ कावे | Hel Kaave

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hel Kaave by कैप्टन लिमये - Captan Limaye

More Information About Author :

No Information available about कैप्टन लिमये - Captan Limaye

Add Infomation AboutCaptan Limaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
1 हेलकावे ल क ल न स क स स स त. आट चि चि पिट टी नटी नक च था धज ननम चज ६... “र चट पद भभ द टू पट 2 वच द लन च अनि; न प. चि ल नि च ल गॉन जे पुढें असा प्रकार होणार हें त्यांना माहीत असतं तर ! त्यांनीं माझ्यारीं लग्न केलं असतं का! पुढचे भविष्य मला आधीं कळतं तर मी लग्नाला उभी राहिली असते कां १ पण तिकडेही कुणीं विचारले नाहीं. आणि मला पण कोणीं विचारलं नाहीं आणि आमच्यापैकीं कोणींच नाहीं म्हटलं नाहीं. आम्हांला ठय्नाची गम्मतच वाटत होती. खरं म्हटलं तर माझ्या मनांत कुणालाही दोष छावावयाचा नाहीं. त्या त्या वेळीं मला तसं तस वाटे पण ती चूक होती. सगळ्या गोष्टी यदच्छेने सहजासहजी होतात. हरबरे भिजत घातले म्हणजे ते साहजिकच पाणी शोषतात, पाणी शोषल्यामुळें अथात्‌ फुगतात आणि मग उबारा लागल्या मुळें आपोआप त्याला मोड येतात. दुसरे हरभरे असतात ते सांडतात, आपण बाहेर फरशीवर फॅकून देतां व ऊन लागलें तर ते वाळून त्याचा भुगा होतो किंवा दमट हवेत कुजून जातात. जे हरभरे सांडळे ते जाणून बुजून अक्कलट्ुशारींत का खालीं पडले १? नाहीं. यदच्छेनें ज्या हरबऱ्यांना भिजत घातल्यामुळे आतां मोड आले आहेत, त्यांपैकींच जर एकादा तसाच चुकून खाडी पडला असता तर तोही कुजला असता किंवा वाळला असता. ज्याला जशी परिस्थिति भेटते तसा तो बनत जातो. पाण्याच्या प्रचंड प्रवाहांत सापडलेला साधारण मलुष्य ओघाबरोबर वाहत जाणारच. अगदीं अट्टल पोहणारा व विशेष शक्तिवानू असला तरच तरल, तसंच साधारण बुद्धीचा व साधारण मनाचा मनुष्य-जसा आपल्याला साधारणपणें आजूबाजूला दिसतो-- तो त्या साधारण पोहतां येणाऱ्या मनुष्यासारखा किंवा त्या हरबऱ्या- सारखा, जगांत चांगल्या-वाईट गोष्टी नेहमीं तशा साधारण मनुष्याला भेटतात. व ज्याला जशी भेटेल तसा तो होतो. पण अलौकिक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now