ध्रुवावरीळ फूलें | Dhruvavaril Phule
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
99
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छ्वबावरील फुले.
र
उ
4
देवाक्षा-पालनी सदा ही दक्ष पुरी राहे,
उषा सुंदरी रविरशमींनी प्रकाशली आहे ।
बल-संपते | उपे ! करावे भाग्यवंत आह्यां,
पुत्रपौन्र होउनी आमुच्या शोभवोत धासां !
सत्यवादिनी, मंजुभाषिणी, गोमति, अश्वमती !
आह्यांवरती पडो सदा तव विभवग्रद कांती.
रक्तवर्णसे तुरग आपुल्या रथा उपे | जोड,
येउनि आह्यां दे तूं करुनी सौख्यांची जोड.
अ ज्र ज्र
रिपु-विध्वंसक दख्देव हो | रथ घेउनि या! या !
गोंधन कांचन घरीं आमुच्या भरुनी टाकाया !
उज्ज्वल तेजा असे आणिले इहलोकी ज्यांनी,
या ते आतां सामर्थ्यांतें आह्मां घेवोनी !
प्रभातकालीं उभय सूर्य-सुत देवांसमवेत,
सोमरसाचें पान कराया इकडे येवोत ।
(इ. स. १९१३)
स्फूट ( मालाकार )
होई भाच प्रखरतर ज्यामाजि त्या प्रीष्मकालीं,
अल्पें तोथे तरुवर लता त्वत्करें पुष्ट झाली !
मालाकारा | कितरि तयां पुष्टि का ती मिळेल १
प्रावट्कालीं सततहि जला वर्षलें मेघजाल. ५
जगश्नाथ ( भाषांतर )
डी का-यकान्यायावाकाम चका मनक्सा्याक्यनकाी
User Reviews
No Reviews | Add Yours...