वधू - संशोधन | Vadhuu Sanshodhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वधू - संशोधन  - Vadhuu Sanshodhan

More Information About Author :

No Information available about पु. ग. सहस्त्रबुद्धे - Pu. G. Sahastrabuddhe

Add Infomation AboutPu. G. Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भक १ ला-प्रटेश १ ला ९ पद्या---त्या बि गेल्यात बाहेर, छान आहे, (जरा वेळ खुचीवर बसतो. गेनू आंत बाहेर कामासाठी हेलपाटे घालीत आहे ) कुठे गेल्यारे त्या बाहेर १ येणार आहेत केव्हां १ गलू----त्या कयाच्या लवकर यायाच्या हायत १! एक बाप्या आलता, असा व्हता तुमच्याच शिनचा. बर मर्द गडी व्हता पधा, त्याच्या संग गेल्या त्या पब्य़ा--अस्स. गेनू---हां. मोटर आन्हली व्हती त्या बाप्यानं. अन्‌ मोट्रीत बसूनशान्‌ द्वराघ गेली. मला म्हंगाल्या की गेन्या नानांना सांग कां मी लवकर यायाची न्हाइ म्हनून ( मोटरींत बसुन ग जी-असे युणगुणत कामाला लागतो.) पद्य्ा--मोठे विचित्र ग्हस्थ दिसताहेत हे नानासाहेब. माला बोलावल मुलगी पाहायला अन्‌ आपण गेले निशून. येव! अन्‌ ती मुलगी पण कुणा बाप्याबरोबर निघून गेली म्हणे, ढाक आहे. पण कायरे ए.. .गेनू .... ( तो येतो ) अरे तुला त्यांनी कांही सांगितले नाही कां १ गेचू-- काय नाय सांगातल, तुमचं काही काम हाये काय १ असलं तर सांगा मना, मही त्ये आलं म्हजी सांधून मी. पद्या--(जरा चिट्ून ) कांहीं काम नाहीं माझं. विचित्र आहेत तुझे मालक स्‌ त्यांची मुलगी पण, मी जाती आता. गेनू---तसं नव्हं. बर नांव गांव काय बर असल कां नाय, त्यानलामी काय सांगू १ छान तुम्ही १ पद्या--नाव गांव समद आहे माला. तुझ्या मालकांना सांग म्हणावं ते पद्माकर शारंगपाणी येऊन गेले, [ जातो. च क शि जा ् च भे क गेसू---( मोटरीत बसून ग जी हेच कडवे वेडेवाकडे घोळून वाटेल तसें तमार्सागरासाखे हातवारे करून गातो, दुंगणावर मृदुंग वाजवतो. नाचतो फिरतो. इतक्यांत नानासाहेब येतात, त्यामुळें दचकून ओशाळून राहातो. ) नाना--गादवा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now