सुश्लोक मानस २ | Sushlok Manas 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sushlok Manas 2  by रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

More Information About Author :

No Information available about रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

Add Infomation AboutRamchandra Chintaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) कांडांची पद्यसंख्या सुमाई ४५४० पूर्ण झाली, व बाकीचीं तीन कांडे सुंदरकांड, लंकाकांड व उत्तरकांड हीं सुमार २१६० श्क्रेकांत तिसऱ्या विभागांत श्रीरामकृपने लवकरच पूण होऊन रसिक वाचकांना देऊं शकेन असा भरंवसा धरतो. तो सुदिन लवकर येवो ! बालकांड हे * विमलसंतोषसंयादन १? नामानं उल्लेखिले जात, तर भरतचरित्रान अत्यंत उज्ज्वल भक्तिवेराग्यसंपन्न असें ह अवोध्याकांड' भक्ति- वराग्य व उत्कृष्ट काव्यसंपदा याचा अत्यंत सोंट्येपूर्ण सत्नेधि आहे. स म्हटल्याबांचून राहवत नाहीं ! यांतील विविध कारुण्यदर्ण घटनांची, भक्तिमावनाची व स्वभावचित्रणांची रम्यता केवळ अलीकिकच आहे. व तिच थोडक्यांत समालोचन करणे अशक्यच होय. तथापि कांड उत्कृष्ट स्थळांचे निर्देश कल्यावांचून रहावत नाहीं. भरतचरित आहे पुण्यराशी अनन्त । मधुर रुखई मोदा मंगला नित्य देत ॥ कलिकळुष निवारी तीब्रह्ी क्लेश नाझी । दिनकर जणु दोषी मोहपी निली ॥ अघतति गज यांचा सिंह जं भासणार | असह सकलतापा वारि अज सत्प्रकार रमवुनि जनचित्तां भजि संसारभार | शशि जणु खुनाथप्रीति जौ जोत सार [ अयोध्याकांड उत्तराथ तरंग २९ तशच, भरतवर्तेन-सत्कति--सदूगुण । कवण हई कवनीं करि गायन १ ॥ सकळ सत्कवि छाजति वार्णितां । थकति क्षेर, गणेक्हि तत्त्वता !॥३०॥) अयोध्याकांडास * प्रेमकांड ? हे नांवहि अधिक शोभले असतं अस $. श्रीमंत जामदार म्हणतात. ठल्सीरामायणाच्या सर्व कांडांम्ये हे कांड अप्रतिम आंहे ! अयोध्याकांड वाचून कोणाहि भाविकास सहज वाटत कीं गुरुप्रसादाखेरीज वाणींत इतका प्रसाद खात्रीने यावयाचा नाहीं. असहि * पानसहंस कार श्रीमंत जामदार यानीं म्हटले आहे “ इ 4ड नवरस, दृष्टांत, रूपक, व्यवहार, स्वभावोक्ति, रामभक्ति, स्वभावनिरीक्षण इ. गुणांनी पूण भरलेले आहे, या कांडाचा मननीय विशेष
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now