देवी सत्यभामा | Devii Satyabhaamaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Devii Satyabhaamaa by शंकर विष्णु पुराणिक - Shankar Vishnu Puranik

More Information About Author :

No Information available about शंकर विष्णु पुराणिक - Shankar Vishnu Puranik

Add Infomation AboutShankar Vishnu Puranik

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग १ छा. डे जिकडे तिकडे सामतूम होऊन दोन घटका झ्ञास्या नाहीत, तोच ह्या प्रहारेकर्‍्याला ससोरच्या चिचच्या फाद्यात कारही चळ- बळ होत आहे असे वाटले, हा जात्या धीट ट्रोता, झणून तो कांहीं हूं की चूं न करितां आणखी लक्षपूर्वक तिकडेसन् पाहूं लागला. तोच ह्याच्या अंगावर तिकडून दोनलीन न्विचा ये- ऊन पडल्या. ह्या वेळेस चोहीकडे कसलीही हालचाल नसल्या- मुळे अतिशय शातता होती. मधून मधून आसपासच्या झाडीं- तून घुबडांचे धु घु असे ओरडणे, आणि रातकिड्यांचा क्रिरे आवाज कायतो कानी पडत होता. वारा पडल्यामुळें झाडांची पानैसुद्धां हालत नव्हती. चंद्र नुकताच उगवला, आणि त्याच्या प्रकाशान आसपासचे पदार्थ थोडे जास्त स्पष्ट दिसूं लागले. वृक्षांची छाया पूर्वेच्या बाजूस लांबच लाब जमिनीवर 'पसरली होती, त्यामुळ जणू काय प्रत्येक वृक्ष आपल्या जबळ- च्याच पण पूर्वेस असणाऱ्या आपल्या ज्येष्ठ बंधूस छायामिषार्ने साष्टांग प्रणाम करात आहे, आणि त्याने आपल्या अत्युच शाखांना त्याचे पाय घरले आहेत, अस वाटले. वरती आकाद्यांत कांही ढग पूर्वेच्या बाजूस वर येऊं लागले होते. त्यांच्यावर चंद्राचा उजेड पडून जणूं चांगला पांढरा सफेत कापूस, आकाश- पति जो इद्र त्याच्या पिजाऱ्याने पिजून ठेबिला आहे; किंवा अतिशय काळे ढग त्या शुभ्र ढगांवर असल्यामळे जणूं आका- शांत हिमालयाचे प्रतिब्रित्रच पडल की काय, असा भास होई. चंद्राच्या भोवतींही खळे पडून त्याच्या प्रकाशांत थोडी मंदता आली होती; यामुळे पूर्वेकडील मेघांना पाहून आपल्यास हे गिळून टाकितील का काय, ह्या भीतीने त्याने आपल्या भोवती मंञ्न भारलेले वर्तळ काढले आहे असं वाटले. अशा वेळेस जेव्हां त्या चिचा अंगावर येऊन पडल्या, त्या बेळेस साधारण मनुष्य तर भेदरून जायचाच; परंतु ह्या पहा- रेकऱ्याला अशा प्रकारचे बरेच प्रसग आले असल्यामुळे व स्वभावतः तो धीट असल्यामुळे कांहीएक न ड़गमगतां चिंचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now