विष्णु कृष्ण चिपणकर | Vishnu Krishn Chipaluunakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विष्णु कृष्ण चिपणकर  - Vishnu Krishn Chipaluunakar

More Information About Authors :

गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

Add Infomation AboutSrinivas Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पारतंत्याची इष्ठापत्ति रे पा क. अ क चा क च. ल मिकी अरी ची आ अ च ची ची ची रग ची ची ती टी क घळ ऑग क च र नी म, अणी अ र अस्य, नी भर. चक नटी चिकी री री च. अ नी चरी ची ची नी आ ली ची ची ची री अरी री चि रंग पालटणाऱ्या रावबाजींच्या रुधिरप्रांदिग्य राजनीतीपासून इंग्र- जांच्या कृपेने मुक्त झालेल्या महाराष्ट्र-जनतेला त्यांनीं घडवून आणलेली राज्यक्रांति त्या वेळीं अनिष्ट वाटली नाहीं. स्वराज्यांत जेव्हां जुलुमाचा अगदीं कळस होतो, तेव्हां त्याला तात्पुरता आळा घालणार परराज्य ही सामान्य लोकांना केवळ इष्टापत्तिच वाटत असते ! सत्तावन सालच्या बंडाविषयीं आपल्या एका खाजगी पत्रांत रावसाहेब मंडलिक यांनीं असे उद्गार काढलेले आढळतात कीं, * हा जो मतिश्रममूलक स्फोट झाला आहे, तें एक आमच्या राष्ट्रावर मोठें अरिष्टच आले आहे. .. - कंपनीच्या राज्यांत सुघारणा करण्याची, चका दुरुस्त करण्याची व ज्याला पाहिजे असेल त्याला न्याय मिळेल असें करण्याची इच्छा आहे. हल्लीं इंग्लंडशीं दळणवळण वाढल्याने व रेल्वेच्या प्रसारानें पुष्कळ प्रगति होण्याची आशा उत्पन्न झालेली होती. पण आतां या शिपायांच्या बंडामुळे आमची किती पिच्छेहाट होईल, तें मला कळत नाहीं. ?” अव्वल इंग्रजी अमदानींतील अत्यंत तेजस्वी म्हणून गाजलेल्या लोकाग्रणीच्या विचारांची जिथं ही स्थिति, तिथे सामान्य लोकांना जर इंग्रजी राज्य हें ईश्वरी वरदानासारखं वाटलें असलें, तर त्यांत काय आश्चर्य ? काठीला सोने बांधून काशीयात्रेा जाण्याची संधि प्रथमच लाभल्यामुळें हुरळून गेलेल्या महाराष्ट्रांतील बहुजनसमाजाला पुढें काठीला बांधावयाला सोनेंच मुळीं आपल्याजवळ शिठ्लक उरणार नाहीं, याची कल्पनासुद्धां त्या वेळीं आली नाहीं ! त्यांतही इंग्रजी राजनीतीचे सुरवातीचे स्वरूप कांहींसें सौम्य किंबहुना सदयच होतें. ही स्थिति बदलावयाला एकोणिसाव्या शतकाच्या उत्तराधीत प्रारंभ झाला. स. १८४८ त डलहोसीची कारकीद सरू झाली. तोंपर्यंत हिंदी राजेरजवाड्यांच्या बाबतींत कंपनी सरकारच घोरण, कावेकुलगुरूने न खरो न च भूयसा मृदुः पवमानः प्रथिवीरुहानिव । स पुरस्कृतमध्यमक्रमो नमयामास ठपानलुद्धरन ॥।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now