अंतरीचे उमाळे | Antariiche Umaale

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अंतरीचे उमाळे - Antariiche Umaale

More Information About Author :

No Information available about दादा धर्माधिकारी - Dada Dharmadhikari

Add Infomation AboutDada Dharmadhikari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ अतर्रांचे उमाळे आ टी चिरी पि चे. “1.८” के...” 0.“ “>... ताचे, आहेे.थनाणचे अच च टा चा. आच «2 भ्र न अ. अनुभव नाहीं. त्यामुळें माझा नाइलाज आहे. इकडे जाप गाड्यांचे प्रस्थ फार कारण, खडकांचा अभाव. एका जीप गाडींतून दोन तास धूळ फांकत, वाळू खात येथे आलों. तरीपण जोप स्वतंत्र वाहन असल्यामुळें व धोड्यासारखे चेतन्यवान वाहन असल्यामुळें मला बेराग्याप्रमाणें धूळ माखणें व तपरूया- प्रमाणें वाळू फांकणेंहि परवडते. “वाहन आपल्या कह्यांत पाहि, आपण 'वाहनाधीन' होऊ दान्छेत नाहीं. जीप गाडी माणसाला गाफिल हाऊ देत नाहीं. तोल सांभाळून सावध रहायला लावते. त्यामुळें तो मव्याप्रमाणें वेश्ुद्ध व गैरसावध रहात नाहीं. मदरौनी हें गांव भागलपूर व पूर्णिया या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर कोसी नर्दीच्या तीरावर आहे. मदरोनी व सहोडा या दोन गांवाच्या मध्ये परिषदेची छावणी आहे. जवळच दोन मेलांवर कोसी व देवापगागंगा यांचा संगम आहे. सहरसा जिल्ह्यांतील लोकांप्रमाणे येथील लोक कोसी नदीला “* पापापगा * म्हणत नाहींत, ती त्यांची समृद्धायिनी * कल्पलता * आहे. मी येथ आल्यापासून एक मोठाच असह्य प्रसंग माझ्यावर गुदरलेला आहे. येथील बायांनीं माझे दशन घेण्याचा निथार केला असून आपापली बालकें व अर्भके माझ्या पायांवर घालण्याचा क्रम चालविला आहे. जो तो “ गोड लागेन ' (गोड पाय ) म्हणतो. माझी मात्र अगदीं गाळण उडत आहे. हा-जन संपर्क आपल्याला मुळीच सहन होण्याजोगा नाहीं. कोठें जीव लपवू असें झालें आहे. “ माझिये जातीचं मज भेटो कोणी 1 ही संतोक्ति एका बाबतींत मात्र खरी ठरली आहे. तोंडाचे बोळके झालेला एक प्रोट ग्रहस्थ माझ्या इतकाच सुपारीखाऊ आहे. पण त्याचे वेशिष्ट्य असें कीं तो एक लहा- नशी * अडकित्ती 1 उलटी घरून तिन सुपारी किसून काढतो भरभर ! आहे काँ नाहीं करामत ! तिचा संबंध पुगी फलाशीं असल्यामुळें तिला सांस्कातिक दृष्टीनेहि महत्त्व अहे. हा प्रदेश चांगलाच सुर्पीक व वृक्ष-वनस्पतींनीं नटलेला असा आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now