नीति मन्दिर | Niitimandir
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
156
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद शंकर शास्त्री - Govind Shankar Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मन्वाज्ञा. क
तेथील सर्व क्रिया निप्फल होत. जेथे कुलखियांस दुःख होतें; तें कुल
सत्वर नाश पावत. जेथे त्यांस पीडा होत नाही; तेथें त्याची सर्वदा
भरभराट होते.
अपमानानें असंतुष्ट होऊन कुलखिया ज्या घराण्याचें अहित इ-
च्छितात तीं घराणीं अवदसा पाठीमागे लागून सर्व प्रकारें नष्ट होतात.
याकरितां हितेच्छु पुरुषांनीं सणवार; लग्नकार्य; इत्यादि उत्सवांच्या
वेळेस वस्त्रालंकार; उत्तम भोजन; इत्यादिकांनी कुलस्ियांचा मान
राखावा. ज्या कुलांत पति भार्येवर प्रीति करितो; व त्याप्रमाणेच
भार्या पतीवर प्रीति करिते; त्या कुलाचे कल्याण निश्चर्यंकरून होईल.
खी चांगली असली ह्मणजे सर्व कुल शोभते. खरी वाईट असली ह्य-
णजे सर्व घराणे विशोभित होते. लहान सुना; सुली; गर्भिणी स्त्रिया)
यांस अतिथीच्याही पूवी भोजन घालावं. त्यांस दिल्याशिवाय जो भ-
क्षण करितो त्यास आपण कुत्र्याप्रमाणे भक्षण करितों हं समजत नाहीं.
खत्रीधमं.
खरीनें सर्वदा आनंदित असावे; ग्हकृत्यांमध्य दक्ष असावें; घरांतील
सामान नीट टेवावे; आणि काटकसरीने खर्च करावा. पतीबरोबर
स्वर्गास जाण्यास इच्छिणाऱ्या खीनं भर्ता जिवंत असतां अथवा मे-
ल्यावर त्याचं अल्पही अप्रिय करूं नग्रे. पति मृत झाल्यावर जी स्त्री
ब्रह्मचर्य धारण करून राहते; ती अपुत्र असली तरी ब्रह्मचाऱ्याप्रमा्णे
स्वगास जाते. मन; वाणी); शरीर; हीं म्वाघीन ठेवून जी भर्त्यांस अ-
प्रिय असं आचरण करीत नाहीं; ती स्त्री भत्याबरोबर स्वर्गास जाते;
आणि सजन तिलाच साध्वी असं ह्मणतात.
दंपती धमे
जो प्रयत्नान (कुसंगादिकांपासून) स्त्रीचे रक्षण करितो तो; संपत्ति;
कीर्ति; कुल) आत्मा; स्वधर्म) यांचं रक्षण करितो. केवळ बलात्काराने
कोंडून टेविल्याने स्रियांचे दुराचारापासून रक्षण होत अस नाही;
यासाठीं पुढं सांगितलेल्या उपायांनी त्यांचं रक्षण कराव. पसा ठेवण)
खर्च करणं; स्वच्छता राखणं; पाक करणं; घरांतील सामानाची दे-
खरेख करणें; हीं कामे खियांकडे सांपावीं. नदी समुद्रास जाऊन त-
द्रप होते) त्याप्रमाणे खरीचा ज्या पुरुषाशी विवाह होईल; त्याचे गुण
तिला लागतात. ( यासाठीं पुरुषाने स्वतः सदाचारी राहवं ह्मणजे स्त्र
User Reviews
No Reviews | Add Yours...