मंथन | Manthan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Manthan by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मित्रहो ! माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय व त्याचं एक उपनांव-म्हणजे उपमथळा-दोन्हीं वाचून आपणांपेकीं पुष्कळजण मनाशी आश्चर्य करीत असतील, कीं या दोन मथळ्यांचा संबंध काय १' एका सद्ग्रहस्थांनी तर माझी गांठ घेऊन आपलं आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हटलं, कीं, सत्यं शिवं सुंदरम ' ह छान थयहे, परंतु या इतक्या तात्विक विषयांत तुम्हीं हे बुताबाजीचं लचांड कशाला घुसडन दिलं आहे! या सद्रहम्थांची जी दका ती आपल्यापैकी कित्येकांच्या मनांत असण्याचा संभव मला दिसतो. म्हणून त्यांच्या प्रश्नाला मीं ज उत्तर दिल तें आपणा सर्वांना सांगावंसं वाटतं. तें उत्तर असं, कीं बुवाबाजीचं हे लचांड मी व्याख्यानांत केवळ गंमतीखातर घुसडून देत नाही. ते लचांड मराठी साहित्याच्या क्षेत्रांत हळूंच शिरत असलेलं मला दिसतं. नुसतच साहित्याच्या क्षेत्रांत नव्हे तर त्या क्षेत्रांतल्या ज्या अंगाला बुवाबाजींचा यट्किचित्हि उपसर्ग होतां कामा नये याबद्दल साहित्यकारांनी आणि साहित्याच्या हितार्चितकांनी दक्षता बाळगली पाहिजे, त्या अंगाला तिची बाधा झालेली दिसते, ते अंग म्हणजे साहित्याचा खरा मोठेपणा मापण्याचं शास्त्र-म्हणजच टीकाशास्त्र, आपल्या साहित्याला ज्याप्रमाणे आपण जपलं पाहिजे त्याप्रमाणेच साहित्याच्या टीकाशा्त्रालाहि जपलं पाहिजे, त्याची शुद्धता आपण राखली पाहिजे, साहित्याचा डणपणा अगर मोठेपणा ठराविण्याची जी कोणती एक खरी कसोटी असेल तिच्यांत भलत्या विचारांची सरमिसळ होऊं देतां कामा नये




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now