राज तरंगिणी | Raj Tarangini
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
56 MB
Total Pages :
584
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about माधवराव व्यंकटेश ळेळे - Madhavrav Vyankatesh Lele
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(३)
हं पुस्तक एकाद्या आधुनिक दुसऱ्या प्रर्तांच्या कादंबरी इतपतहि वाचकांना
आवडले तरी, माझे दीर्धकालिक पारिश्रिम सफल झाले, असें मी समजेन.
शेवटीं या ग्रंथाच्या संब्रेघाने मला असे म्हट्ल्यावांचून राहवत नाहीं कीं,
अशा तऱ्हेचे तपद्यीलवार ग्रथ आपल्याकडील इतर राज्यांविषयी ब त्यांच्यावर राज्य
करून गेलेलीं राजकुले व राजे महाराजे यांच्याविषयी हिंदुस्थानी कवींनीं व इतिहास-
कारांनीं लिहून ठेवलेले नाहीत हा त्यांनी आम्हां हिंदुस्थानी लोकांवर एका प्रकारे
मोठा उपकारच केला. कारण या ग्रंथांत वर्णन केल्यासारखीच घाणेरडी परिस्थिती
इकडील बहुतेक राज्यांत राज महाराजे व राण्या महाराण्या यांची राहात आली
आहे. त्या संत्री वर्णन वाचून घृणा वाटतें व लक्नेने मान खालीं घालावी लागते.
असे राजे व राण्या आपल्या या आर्य म्हणाविणाऱ्या देद्षांत पैदा तरी कशा
झाल्या याबद्दल आश्चर्य वाटू लागतें. वर लिहिल्याप्रमाण अशा तऱ्हेच्या
राज्याचीं व राजांची यथार्थ वर्णने लिहून ठेवली गेली असती तर तीं आपल्या
लोकांच्या तोडांला तितकी अधिक काजळाची पुटें बसलीं असतीं, असें म्हटले तर
वावगे होणार नाही.
वरील लिहिण्याला अपवादात्मक अशीं कांहीं थोडीं अनंतदेवासारखीं थोर व
उदार आणि आपल्या अलीकडील पुण्यश्लोक शिवाजी महाराजांसारखी चाँगलीं राज-
रत्ने झालेली नाहींत, असे नाही. तरी पण नांवें घेण्याजोग्या राजांच्या मानाने नांवे
ठेवण्याजोग्या कुलांगार राजांचीच संख्या जातत आहे. हाच प्रकार अळलीकडेहि
आपल्याला दिसून येत नाही असे नाही.
याविषयीं आणखीहि बरेच लिहितां येण्यासारखं आहे. पण तस करण्याचे
डे स्थळ नव्हे. असो.
भाषांतरकार,
माधवराव लेले.
User Reviews
No Reviews | Add Yours...