पदार्थ वर्णन भाग २ | Padharth Varnan Bhag - 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
162
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)३ खोड. | च ग
तो कांहींसा उंच गेल्यावर आंतल्या बाजूनें साठीचे श्रांत नवीन थर उसन्न
होतात. ग्रा झाडास फांद्या नसतात; कारण यांना झाखा येण्यास ज्ञागा नसते.
परंतु खोडास जीं पेरे असतात, यसयांपैकीं किद्येकांत कोंब फुटतात. या जातींच्या
वनस्पतींचा जो मधला कोंब वर जातो, तोच वाढतो व ल्यासच पानें आणि फळें
येतात. बहुतेक धान्यांचे रोपे, गवत, गुलछडी, माड, सुपारी, वाड, केळ, अंस,
बांब, इत्यादि आंतून वाढणाऱ्या खोडाचीं उदाहरणें होत. यांच्या खोडांस साल
नसते; यांचें वरचें आंग कठीण असून आंतील आंग मऊ असतें.
बाहेरून वाढणाऱ्या खोडाची रचना इतकी साथी नसते, गास्याच्या सभोवार
बतुळाकार अनेक पडदे असतात, ख्यांसच काष्ठ किंवा छांकूड ह्मणतात, व या
लांकडाच्या सभोंबार साळ असते. याभ्याच्या भोंबताठी दरवेळेस किंवा बद्दुतेक
दरसाल एकेक नवा छांकडा[चा थर बनतो. नवा थर आला ह्मणज्ञे तो आंतील
थरास दाबून टाकितो, यामुळें यया थरास आडवें वाढण्यास अवकाश सांपडत
नाहीं, व तो डेच वाढत जातो. यामुळें झाड आडवं आणि उभें एकदम वाते.
जसजञसें खोड उंच वाढत जातें, तसतसे थर कमी होत जाऊन शेवटीं झाड निसु-
ळतें होतें. एखाद्या खोडाचा तुकडा आडवा कापिला, आणि कापल्या ठिकाणीं
पाहिले, तर लांकडाचे बदेळाकार पडदे स्पष्ट दिसतात. हा एकेक पडदा स्थूल
मानानें एकेक वर्षीची वाढ दर्शवितो, आणि या पडद्यांची संख्या मोज्ञन झाड
कितीं वर्षीचें जनाट आहे, याचीही अटकळ करितां येते. अगदीं पहिल्या वर्षीचें
लांकूड गाभ्याच्या सभोंबार असतें. साच्या सभोंबार दुसऱ्या व्षाचें. याप्रमाणें
दरसाल नवीन थर बनत जाऊन झाड वाढतें. जसें झाड लहान आणि कमी व्षीचें
असेल, लयाम्रमाणें पडद्यांची संख्या कमी असते.
झाड लहान असतां जसें फार जोरानें वाढतें, तसें मोठं झाल्यावर वाढत नाहीं);
याकरितां अगदीं आंतील पडद्यांची इंदी बाहेरील पडद्यांपेक्षां जास्त असते.
किद्येक झाडांच्या खोडांत आंतील व बाहेरील वुळाकार पडद्यांची रचना फार
भिन्न असते. किय्येकांत ती बहुतेक सारखी असते.
द्दे वर्तुळाकार पडदे अगदीं घट्ट झाले ह्मणल्े लांकूड ज्ञन झालं असें समजावं
थर ज्ञन होण्याच्यापर्यी पांढरे असतात, व स्यांस जन होण्यास निरनिराळ्या
झाडांस ५ पासून ५० वर्षेपर्यंत लागतात
झाडांतील अगदीं जून लांकूड खोडाच्या मध्यभागाजवळ असतें; व स्यास
0)*
८11
User Reviews
No Reviews | Add Yours...