विदुषी | Vidushi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विदुषी  - Vidushi

More Information About Author :

No Information available about ना. धों. ताम्हनकर - Na. Dhon. Tamhanakar

Add Infomation AboutNa. Dhon. Tamhanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ अक पहिल वारा:-मोहं कारण आहे, अन्‌ पूर्ण अधिकारह्वि आहे तुला रागवायला वैनी, लेकरूं रुसून दृष्टीआड गेल्यावर आईइला चुटपूट लागते अन्‌ त्याच्या हृष्टीपणाचा राग येतो,तसं तुला झालंय वैनी, मी कॉलेजांतून यायचं तें तुझ्या --तुझ्या कसलं--माझ्याच घरीं यायचं हा नेहमीचा शिरस्ता मी आज मौडला अन्‌ वछरीवेनीच्या धरी आले याचा राग आला आहे तुला, होयना!? बतछळाः-पण यांत बिघडलं काय १ मी तशी वलरीबाहईहि तुमची वेनाच आहे. मी म्हातारी तर ती तरणी --- तुमच्या पुष्कळशी बरोबरीची. साहजिक आहे तुम्हाला घाकटी वेनी अधिक जवळची वाटणं. शिवाय मी काय, आहे आपली एक गबाळग्रंथी जुर्नापुराणी बाई. माझ्या घरांत ना खुर्ची ना टेबल, दुमच्या सुधारलेल्या आवडीनिवडीला माझ्य़ा धरांत काय आहे जुळण्य[ासारख !१ इथं तुम्हाला आजच्या सुधारलेल्या थाटामाटानं राहतां येईल, साहजिकच आहे तुम्हाला इकडची ओढ वाटणं वीराताइ ! तुमच्यावर- बैरा:-“ तुमच्यावर १”? वेनी, कां मारते आहेस मला हे फटकारे १ नात्यानं नणंद असले तरी मुलीसारखे वाढवले आहेस तू मत्म, आणि मला तूं “अशे जाहो? म्हणूं नकोस असं तुहा मी बजावलं आहे. वू मला अहो म्हटलंस तर बहुमान वाटण्याऐवजी माझा घिकार केल्यस अले मला वाटतं ग. लाधघं “ए बीराताइई ?' म्हणून तूं मला हांक मारळीस म्हणतच मळा खरं समाधान वाटतं. बापूनं सुद्धां तुला “अहो? म्हणा- यची बंदी नाहीं का केळी १ दाप्पत घातली त्याने तुला त्याबद्दल, तुझ्या माघवढा तूं “अहो माघव? म्हणतेस १ मुरलीला तूं “अहा युरळीसाई * म्हणून हांक मारतेस १ मग मलाच का हसा हा त्रास १ मी आल इथं डरायहा आहे म्हणून शिक्षा वाटतं ही! (गहिवरून ) पण वेनी, मख शिक्षा करतांना दुल आनंदच होत असेल नाहीं ग!




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now